लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स

Income tax, Latest Marathi News

दीड वर्ष झाले तरी अधिकारी कामावर येईना; आय़कर विभागाने मेडिकल पथकाला पाठवताच... - Marathi News | family living with dead man, who is officer in Income Tax department from 1.5 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीड वर्ष झाले तरी अधिकारी कामावर येईना; आय़कर विभागाने मेडिकल पथकाला पाठवताच...

कोरोना काळात विमलेश यांना गंभीर आजाराने ग्रासले. यामुळे ते मेडिकल लिव्हवर होते. ...

चीनी कंपन्या भारतातून गाशा गुंडाळू लागल्या, बांग्लादेशात जाणार; मोदी सरकारच्या दणक्याचे परिणाम! - Marathi News | Chinese Companies Leaving India Billions Dollars Will Be Lost | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चीनी कंपन्या भारतातून गाशा गुंडाळू लागल्या, बांग्लादेशात जाणार; मोदी सरकारच्या दणक्याचे परिणाम!

चीनी मोबाइल कंपन्या सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. यात गेल्या काही दिवसांत चीनच्या दिग्गज मोबाइल कंपन्यांपैकी एक असलेल्या Xiaomi, Vivo, Oppo या मोबाइल कंपन्यांच्या कार्यालयावर धाडी पडल्या आहेत. ...

जाणून घ्या काय असतं TAN Card; पॅन कार्डापेक्षा कसं असतं निराळं, कुठे भासते गरज? - Marathi News | Know what is TAN Card How is it ifferent than PAN card where we need that income tax | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जाणून घ्या काय असतं TAN Card; पॅन कार्डापेक्षा कसं असतं निराळं, कुठे भासते गरज?

कर वसूली आणि कर संकलन योग्यरित्या व्यवस्थापित केले जावे यासाठी प्राप्तिकर विभागाकडून प्रत्येकाला टॅन आणि पॅन कार्ड क्रमांक दिला जातो. ...

पॅनकार्डशी संबंधित ही मोठी चूक पडू शकते महागात, भरावा लागेल १० हजार रुपये दंड, प्राप्तिकर विभागाचा इशारा  - Marathi News | This big mistake related to PAN card can be expensive, you have to pay a fine of Rs 10 thousand, warns the Income Tax Department | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पॅनकार्डशी संबंधित ही मोठी चूक पडू शकते महागात, भरावा लागेल १० हजार रुपये दंड

PAN card : भारतामध्ये पॅनकार्ड अनेक आवश्यक कागदपत्रांपैकी एक आहे. पॅनकार्डच्या मदतीने अनेक आर्थिक कामं आटोपता येतात ...

चौथ्या दिवशी औरंगाबादेतून आयकरचे पथक रवाना; छाप्यात काय मिळाले हे गुलदस्त्यात - Marathi News | On the fourth day, the income tax team left the Aurangabad city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चौथ्या दिवशी औरंगाबादेतून आयकरचे पथक रवाना; छाप्यात काय मिळाले हे गुलदस्त्यात

मध्यान्ह भोजन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी संपली, जयपूर, पुणे, नाशिक येथील अधिकाऱ्यांचे पथक शहरातून रवाना झाले. ...

मुंबईतील दोन छोट्या पक्षांना १५० कोटींच्या देणग्या? २ हजार कोटींची कर चोरी झाल्याचा आयकर विभागाला संशय - Marathi News | Donations of 150 crores to two small parties in Mumbai The Income Tax Department suspects that there is a tax evasion of 2 thousand crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील दोन छोट्या पक्षांना १५० कोटींच्या देणग्या? २ हजार कोटींची कर चोरी झाल्याचा आयकर विभागाला संशय

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी झालेल्या छापेमारीमध्ये प्रामुख्याने अनेक नोंदणीकृत लहान पक्षांवर छापेमारी झाली. मुंबईतील दोन छोटे राजकीय पक्षही आयकर विभागाच्या यादीमध्ये होते. ...

औरंगाबादेत दुसऱ्या दिवशीही आयकरची छापेमारी सुरूच, ‘सीआयएसएफ’चे जवान वाढवले - Marathi News | Income Tax raid: Income tax raids continued in Aurangabad on the second day as well | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत दुसऱ्या दिवशीही आयकरची छापेमारी सुरूच, ‘सीआयएसएफ’चे जवान वाढवले

व्यास कुटुंबातील कोणत्याही सदस्याला काही कारणानिमित्त निवास्थानाबाहेर जायचे असल्यास त्यांच्यासोबत ‘सीआयएसएफ’चा एक जवान दिला जात आहे. ...

अबब! मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या नेत्यावर IT ची धाड; ७०-८० कोटी मिळाली देणगी - Marathi News | IT raid on Mumbai slum-dwelling leader Santosh Katke; 70-80 crore received as a party donation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबब! मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या नेत्यावर IT ची धाड; ७०-८० कोटी मिळाली देणगी

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील चुनाभट्टी स्टेशनसमोरील जनतावादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयावर धाड टाकली. ...