लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स

Income tax, Latest Marathi News

How to save tax: 50 हजार रुपये महिना पगार आहे? किती कर भरावा लागेल? झिरो करण्यासाठी हा आहे फॉर्म्युला - Marathi News | 50 thousand rupees monthly salary? How much tax do I have to pay? This is the formula for zero | Latest business News at Lokmat.com

व्यापार :50 हजार रुपये महिना पगार आहे, किती कर भरावा लागेल? झिरो करण्यासाठी हा आहे फॉर्म्युला

How to save tax: साधारणता ४५ ते ५० हजार रुपये पगार किंवा मासिक उत्पन्न मिळविणाऱ्या व्यक्तीला आयकर भरावा लागतो. हा कर कसा वाचविता येईल याबाबत काही टिप्स जाणून घ्या. ...

ITR Filling: मुदतीनंतर आयटीआर भरायचाय? यांना नाही लागणार विलंब शुल्क - Marathi News | ITR after limit There will be no delay charges, Income tax Department | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुदतीनंतर आयटीआर भरायचाय? यांना नाही लागणार विलंब शुल्क

Income Tax Fine: ...

LIC Kanyadan Policy : आपल्या मुलीच्या नावे दररोज १२१ रुपये वाचवा; लग्नाच्या वेळी एकत्र मिळतील २७ लाख, जाणून घ्या - Marathi News | lic kanyadan policy insurance bima saving and investment plan for girl child eligibility restrictions details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुलीच्या नावे दररोज १२१ रुपये वाचवा; लग्नाच्या वेळी एकरकमी मिळतील २७ लाख, जाणून घ्या

LIC Kanyadan Policy : जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी नवीन वर्षात गुंतवणुकीचे नियोजन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. ...

Pushpraj Jain IT Raid: सपा आमदार पुष्पराज जैन आयकर विभागाच्या ताब्यात; अद्याप धाडसत्र सुरूच!  - Marathi News | SP MLC Pushpraj Jain detained by Income Tax Department, took several bags of documents with him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सपा आमदार पुष्पराज जैन आयकर विभागाच्या ताब्यात; अद्याप धाडसत्र सुरूच! 

Pushpraj Jain IT Raid : सकाळी आयकर विभागाचे काही अधिकारी आणि पुष्पराज जैन यांच्या घरी पोहोचले. यानंतर सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाचे पथक पुष्पराज जैन यांना सोबत घेऊन जाताना दिसले. ...

IT Raid Kannauj: चार तासांपासून नोटांची मोजणी, उत्तर प्रदेशातील अजून एका अत्तर व्यापाऱ्याच्या घरात सापडले घबाड  - Marathi News | IT Raid Kannauj: 4 crores Rupees cash found in the house of another perfume trader in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार तासांपासून नोटांची मोजणी, UP मधील अजून एका अत्तर व्यापाऱ्याच्या घरात सापडले घबाड 

IT Raid Kannauj: काही दिवसांपूर्वी Piyush Jainच्या घरातून कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम मिलाल्यानंतर प्राप्तिकर विभागाला कन्नोजमधील अजून एक अत्तर व्यावसायिक Md Yaqub Malik यांच्या घरातून मोठ्या संख्येने रोख रक्कम मिळाली आहे. ...

या दोन चिनी स्मार्टफोन कंपन्यांनी चुकीच्या पद्धतीने परदेशात पाठवले कोट्यवधी रुपये; 1,000 कोटी रुपयांच्या दंडाची शक्यता - Marathi News | Xiaomi oppo could face fine of rs 1000 crore for violations of income tax laws as per it department  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :या दोन चिनी स्मार्टफोन कंपन्यांनी चुकीच्या पद्धतीने परदेशात पाठवले कोट्यवधी रुपये; 1,000 कोटी रुपयांच्या दंडाची शक्यता

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं 11 राज्यांमध्ये परदेशी स्मार्टफोन कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. यातील दोन कंपन्यांनी कायद्याचं उल्लंघन केल्याचं आढळून आलं आहे.   ...

Income Tax Return: काही तास शिल्लक! नाहीतर ५००० रुपयांचा दंड भरा, ITR ची मुदत वाढणार नाही - Marathi News | Income Tax Return: A few hours left! Otherwise pay a penalty of Rs.5000, Last date not to extended | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काही तास शिल्लक! नाहीतर ५००० रुपयांचा दंड भरा, ITR ची मुदत वाढणार नाही

ITR Last date not extend: आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. ते शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंतच भरता येणार आहे. ...

IT Raid: सपा आमदार आणि अत्तर व्यापारी पुष्पराज जैन यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाची धाड - Marathi News | IT raid| Uttar Pradesh | IT raid at Samajwadi Party MLC Pushpraj Jain residence and offices | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सपा आमदार आणि अत्तर व्यापारी पुष्पराज जैन यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाची धाड

अत्तर व्यापारी पीयूष जैन याच्यावरील कारवाईदरम्यान पुष्पराज जैन यांचे नाव समोर आले होते. पीयूष आणि पुष्पराज यांचे अडनाव जैन आहे, तसेच त्यांचा व्यवसाय एकच असून, त्यांचे घरही एकाच गल्लीत आहे. ...