शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

पुणे : राष्ट्रध्वजास अर्धनग्न सलामी देत नोंदवला निषेध; नगरपरिषदेच्या प्रांगणातील प्रकार

सिंधुदूर्ग : जनतेच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द; सिंधुदुर्गात दीपक केसरकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा

अकोला : अकोल्यात मंगलमय वातावरणात स्वातंत्र्यदिन साजरा! जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

ठाणे : रोटरीच्या बुद्धीबळ स्पर्धेला विश्वनाथन आनंद यांची हजेरी, एकाच वेळी २२ बुद्धीबळपटूंशी लढत

महाराष्ट्र : संविधान आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची तयारी ठेवा, नाना पटोलेंचं आवाहन

राष्ट्रीय : इस्लाम, ख्रिश्चन नाही, सर्वोपरी आहे...; 15 ऑगस्टच्या भाषणात काय म्हणाले बाबा रामदेव?

फिल्मी : Independence Day 2023: “तेरी मिट्टी में मिल जावा...”, अमृता फडणवीसांनी गायलेलं गाणं ऐकलंत का?

राष्ट्रीय : लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदींसोबत सेल्फी घेण्यासाठी सर्वसामान्यांची गर्दी; पाहा व्हिडिओ...

नवी मुंबई : विभागीय आयुक्तांच्या हस्ते कोकण भवन येथे ध्वजारोहण

राष्ट्रीय : ... म्हणून लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाला गेलो नाही; काँग्रेस अध्यक्षांनी सांगितलं कारण