शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

ठाणे : नागरिकांनी प्लास्टिक, कागदी ध्वजाचा वापर टाळावा; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

वर्धा : परिचराच्या हस्ते मिनी मंत्रालयात ध्वजारोहण; 'हर घर तिरंगा' उपक्रमाने दिला 'चतुर्थ श्रेणी' कर्मचाऱ्याला 'सन्मान'

पुणे : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला डिंभे धरण उजळले; विद्युत रोषणाईने साकारला आकर्षक तिरंगा

नागपूर : 'त्यांच्या' जीवनात फुलणार खरी 'स्वातंत्र्य पहाट', कुणी १० तर कुणी १२ वर्षानंतर उपभोगणार स्वातंत्र्याचा आनंद

सोलापूर : वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोलापूरच्या विनायक गायेनं केला ६६०० किलोमीटर मोटारसायकल प्रवास 

कल्याण डोंबिवली : कोलाजचित्राद्वारे मातीला नमन, वीरांना वंदन; चित्रकार अमोल पाटील यांचा अभिनव उपक्रम 

मुंबई : गेल्या वर्षी पालिकेकडून ४५ लाख झेंड्यांची खरेदी

कोल्हापूर : तिरंगा निर्मितीत खादीचाच ‘झेंडा’, सॅटिनच्या कापडापेक्षा प्राधान्य; केंद्र सरकारने केला ध्वजसंहितेत बदल

राष्ट्रीय : PM मोदींच्या आवाहनानंतर BCCI, BJP नेत्यांनी बदलला 'X' वरचा DP; तिरंगी ध्वजाचा फोटो लावताच गायब झालं ब्लू टिक!

भक्ती : Independence Day 2023: आत्मनिर्भर भारत बनवण्याआधी, आत्मनिर्भर मन बनवणं गरजेचं- शिवानी दीदी