शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

व्यापार : ६६,४७५ टक्के रिटर्न, स्वातंत्र्याच्या वेळी सोनं खरेदी केलं असतं तर आज तुमच्याकडे किती पैसे असते? पाहा

संपादकीय : भारत 'गुलाम' का बनला?

राष्ट्रीय : स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी दिल्ली सज्ज; १०,००० हून अधिक पोलिस लाल किल्ल्यावर तैनात

ट्रॅव्हल : 'या' ऑफबीट ठिकाणी स्वातंत्र्य दिन करा साजरा; ट्रिप राहील अविस्मरणीय

राष्ट्रीय : यंदाचा स्वातंत्र्यदिन असेल खूप खास; देशातील १८०० लोकांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण

पुणे : राष्ट्रगीताचे समूहगान करीत राष्ट्रभक्तीचा संदेश; ४०३ महिलांच्या डोईवर फेटे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद

चंद्रपूर : प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकवा,  ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हा; सुधीर मुनगंटीवारांचे आवाहन

मुंबई : श्रीमंत पालिका म्हणते  स्टेशनमधून राष्ट्रध्वज घ्या! घरोघरी तिरंगा अभियानासाठी आवाहन

लोकमत शेती : महाराष्ट्रातील २४ शेतकऱ्यांना स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी दिल्लीला विशेष आमंत्रण

छत्रपती संभाजीनगर : शाळांमध्ये पहिल्यांदाच सलग तीन दिवस झेंडावंदन; १३ ते १५ ऑगस्टपर्यंत दररोज तिरंगा झळकणार