लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
Independence Day 2023: देशभक्तीवर आधारीत हे चित्रपट पाहून साजरा करा देशाच्या ७६व्या स्वातंत्र्याचा सोहळा - Marathi News | Independence Day 2023: Celebrate the nation's 76th independence by watching these films based on patriotism | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Independence Day 2023: देशभक्तीवर आधारीत हे चित्रपट पाहून साजरा करा देशाच्या ७६व्या स्वातंत्र्याचा सोहळा

Independence Day 2023: यंदा भारताचा ७६वा स्वातंत्र्यदिन आहे. या निमित्ताने पाहा हे देशभक्तीवर आधारीत चित्रपट ...

PM नरेंद्र मोदी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावर करणार ध्वजारोहण; भाषणात कोणते मुद्दे असतील? - Marathi News | pm narendra modi will hoist the flag at red fort for the tenth consecutive time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावर करणार ध्वजारोहण; भाषणात कोणते मुद्दे असतील?

असा बहुमान मिळविणारे ठरणार पहिलेच बिगर काँग्रेसी पंतप्रधान ...

देशप्रेम व्यक्त करणारे Top 8 बॉलिवूड सॉन्ग्स; 'ही' गाणी ऐकल्यावर अभिमानाने येईल उर भरुन - Marathi News | Independence Day 2023 patriotic-songs-bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Independence Day 2023: ए वतन ते संदेसे आते हैं! बॉलिवूडची Top 8 देशभक्तीपर गाणी

Independence Day 2023: प्रत्येक भारतीयाच्या मनात देशाविषयी प्रचंड प्रेम आहे. त्यामुळेच आपलं देशप्रेम अनेक सिनेमांमधून, गाण्यांमधून व्यक्तही करण्यात आलं आहे. ...

महाराष्ट्र होमगार्ड आणि नागरी संरक्षण दलाला सर्वाधिक प्रेसिडेंट मेडल - Marathi News | Highest number of President's Medals to Maharashtra Home Guard and Civil Defense Force | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्र होमगार्ड आणि नागरी संरक्षण दलाला सर्वाधिक प्रेसिडेंट मेडल

अत्यंत प्रतिष्ठेचे पदक : २०१६ पासून अडकली होती गाडी ...

महिला सक्षमीकरणाला प्राधान्य द्या; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशाला केले संबोधित - Marathi News | The President of the India Draupadi Murmu has wished the citizens of the country on the 77th Independence Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला सक्षमीकरणाला प्राधान्य द्या; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशाला केले संबोधित

Independence Day: राष्ट्रपती म्हणाल्या की, स्वातंत्र्य दिन आपल्याला याची आठवण करून देतो की आपण केवळ व्यक्ती नाही, तर आपण लोकांच्या एका महान समुदायाचा भाग आहोत. ...

Independence Day 2023: उजनी धरणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई; पाहा VIDEO - Marathi News | Independence Day 2023 Tricolor electric lighting at Ujani Dam; Watch the VIDEO | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनी धरणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई; पाहा VIDEO

रात्रीच्या वेळी सांडव्यावर सोडण्यात आलेल्या तीन रंगाच्या रोषणाईमुळे धरण जणू भारतीय ध्वज असल्यासारखा भास होतो... ...

VIDEO : हातात तिरंगा, नाचवला अन् भिरकावला; पुण्यात गायिकेविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | video Tricolor in hand, danced and danced; A case has been registered against the singer in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हातात तिरंगा, नाचवला अन् भिरकावला; पुण्यात गायिकेविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे पोलिसांनी तत्काळ या घटनेची दखल घेत त्या गायिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

स्वातंत्र्य दिनाच्या झेंडा वंदनसाठी लाल किल्ल्यावर ठाण्याचे शेतकरी दांपत्य‘विशेष अतिथी’ - Marathi News | Thane farmer couple special guests at Red Fort for flag salute on Independence Day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वातंत्र्य दिनाच्या झेंडा वंदनसाठी लाल किल्ल्यावर ठाण्याचे शेतकरी दांपत्य‘विशेष अतिथी’

केंद्र शासनाने बंधनकारक केलेल्या ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’(पीएमके) योजनेसाठी उत्कृष्ठ कामकाज केल्यामुळे राज्यात ठाणे व पुणे जिल्हा अव्वल ठरला आहे. ...