शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

छत्रपती संभाजीनगर : हर घर तिरंगा! सूरत, गोरखपूरमध्ये बनलेल्या तिरंग्याची क्रेझ

चंद्रपूर : लाखापूरच्या सरपंच चंद्रकला मेश्राम यांचा स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार

सांगली : सर्व श्रमिक संघातर्फे विविध मागण्यांसाठी स्वातंत्र्यदिनी राज्यभर आंदोलने

राष्ट्रीय : पुन्हा एकदा 'हर घर तिरंगा', स्वातंत्र्य दिनापूर्वी पंतप्रधान मोदींची घोषणा, जाणून घ्या काय आहे सरकारची संपूर्ण योजना

राष्ट्रीय : लाल किल्ल्यावर यंदा सजावट नाही, पण 'हे' खास; प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती

पुणे : प्रत्येक पुणेकराने आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : नागरिकांनो, यंदाही स्वातंत्र्यदिनी घरावर फडकवा तिरंगा; पण 'या' नियमांचे पालन करा

मुंबई : अजित पवार कोल्हापुरात; स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदनाची यादी, पण ३ नेत्यांची नाराजी?

पुणे : शासनाकडून यादीत बदल; पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या ऐवजी राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

लोकमत शेती : पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील राजेंद्र मेहेरे यांना मच्छीमार म्हणून स्वातंत्र्य दिनासाठी दिल्लीला आमंत्रण