लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
रत्नागिरी जिल्ह्यात १०९ आंदोलनकर्ते सरसावले, उद्या स्वातंत्र्य दिनी करणार आंदोलने  - Marathi News | 109 protestors marched in Ratnagiri district, they will protest on Independence Day tomorrow | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात १०९ आंदोलनकर्ते सरसावले, उद्या स्वातंत्र्य दिनी करणार आंदोलने 

रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणे होणार ...

नागरिकांनी प्लास्टिक, कागदी ध्वजाचा वापर टाळावा; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन - Marathi News | Citizens should avoid using plastic and paper flags, District Collector appeals to thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नागरिकांनी प्लास्टिक, कागदी ध्वजाचा वापर टाळावा; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

ठाणे : जिल्ह्यात दरवर्षी २६ जानेवारी, १५ ऑगस्ट या राष्ट्रीय सणाच्या दिवशी त्याचप्रमाणे १ मे या महाराष्ट्र दिनी आणि ... ...

परिचराच्या हस्ते मिनी मंत्रालयात ध्वजारोहण; 'हर घर तिरंगा' उपक्रमाने दिला 'चतुर्थ श्रेणी' कर्मचाऱ्याला 'सन्मान' - Marathi News | Flag Hoisting in Mini Ministry was done by attendant | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :परिचराच्या हस्ते मिनी मंत्रालयात ध्वजारोहण; 'हर घर तिरंगा' उपक्रमाने दिला 'चतुर्थ श्रेणी' कर्मचाऱ्याला 'सन्मान'

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'माझी माती-माझा देश' अभियान राबवलं जात आहे. ...

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला डिंभे धरण उजळले; विद्युत रोषणाईने साकारला आकर्षक तिरंगा - Marathi News | Dimbhe Dam lit up on the eve of Independence Day An attractive india flag couler realized by electric lighting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला डिंभे धरण उजळले; विद्युत रोषणाईने साकारला आकर्षक तिरंगा

धरणावरील विद्युत रोषणाई रात्रीच्या वेळी लक्षवेधी ठरत आहे ...

'त्यांच्या' जीवनात फुलणार खरी 'स्वातंत्र्य पहाट', कुणी १० तर कुणी १२ वर्षानंतर उपभोगणार स्वातंत्र्याचा आनंद - Marathi News | A real 'freedom dawn' will blossom in 'their' life on 15 august Independence day; Some will enjoy the joy of freedom after 10 and some after 12 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'त्यांच्या' जीवनात फुलणार खरी 'स्वातंत्र्य पहाट', कुणी १० तर कुणी १२ वर्षानंतर उपभोगणार स्वातंत्र्याचा आनंद

१५ ऑगस्ट स्पेशल : 'ते' होणार मुक्त, ...

वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोलापूरच्या विनायक गायेनं केला ६६०० किलोमीटर मोटारसायकल प्रवास  - Marathi News | Vinayak Gaye of Solapur undertook a 6600 km motorcycle journey to pay tribute to the brave soldiers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोलापूरच्या विनायक गायेनं केला ६६०० किलोमीटर मोटारसायकल प्रवास 

सोलापूर ते लडाख एकट्याने प्रवास... ...

कोलाजचित्राद्वारे मातीला नमन, वीरांना वंदन; चित्रकार अमोल पाटील यांचा अभिनव उपक्रम  - Marathi News | Bowing to the soil, saluting the heroes through collage; An innovative initiative by painter Amol Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोलाजचित्राद्वारे मातीला नमन, वीरांना वंदन; चित्रकार अमोल पाटील यांचा अभिनव उपक्रम 

विविध रंगीबेरंगी वृत्तपत्र संकलित करून साकारले चित्र... ...

स्वातंत्र्य दिन विशेष : १ कपभर मैद्याची करा कुरकुरीत जिलेबी! स्वातंत्र्यदिनी जिलेबीचा बेत तर हवाच.. - Marathi News | How to make Jalebi Recipe at Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वातंत्र्य दिन विशेष : १ कपभर मैद्याची करा कुरकुरीत जिलेबी! स्वातंत्र्यदिनी जिलेबीचा बेत तर हवाच..

Independence Day Special : How to make Jalebi Recipe at Home गरमागरम जिलेबी बाहेर विकत मिळत असली तरी, स्वातंत्र्यदिन घरी जिलेबी करुन साजरा करायची गोष्टच खास ...