लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
गेल्या वर्षी पालिकेकडून ४५ लाख झेंड्यांची खरेदी - Marathi News | purchase of 45 lakh flags from the municipality last year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गेल्या वर्षी पालिकेकडून ४५ लाख झेंड्यांची खरेदी

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या समारोपानिमित्त देशभरात  ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. ...

तिरंगा निर्मितीत खादीचाच ‘झेंडा’, सॅटिनच्या कापडापेक्षा प्राधान्य; केंद्र सरकारने केला ध्वजसंहितेत बदल - Marathi News | People believe in khadi cloth for National flag, Central government has changed the flag code | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तिरंगा निर्मितीत खादीचाच ‘झेंडा’, सॅटिनच्या कापडापेक्षा प्राधान्य; केंद्र सरकारने केला ध्वजसंहितेत बदल

ही आहेत निर्मितीची केंद्रे ...

PM मोदींच्या आवाहनानंतर BCCI, BJP नेत्यांनी बदलला 'X' वरचा DP; तिरंगी ध्वजाचा फोटो लावताच गायब झालं ब्लू टिक! - Marathi News | After PM Modi's appeal BCCI BJP leaders changed the DP on Social media platform X and the blue tick disappeared instantly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्या आवाहनानंतर BCCI, BJP नेत्यांनी बदलला 'X' वरचा DP अन् झटक्यात गायब झालं ब्लू टिक!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (13 ऑगस्ट) देशवासियांना सोशल मिडियावरील डीपी बदलून 'हर घर तिरंगा' अभियानाला समर्थन देण्याचे आवाहन केले होते. ...

Independence Day 2023: "आत्मनिर्भर भारत बनवण्याआधी, आत्मनिर्भर मन बनवणं गरजेचं"- शिवानी दीदी  - Marathi News | Independence Day 2023: "Before making a self-reliant India, it is necessary to make a self-reliant mind" - Shivani Didi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Independence Day 2023: "आत्मनिर्भर भारत बनवण्याआधी, आत्मनिर्भर मन बनवणं गरजेचं"- शिवानी दीदी 

Independence Day 2023: सशक्त भारताचे स्वप्न तेव्हाच साकार होईल जेव्हा मनं सशक्त होतील, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जाणून घेऊ दीदींनी दिलेला कानमंत्र! ...

६६,४७५ टक्के रिटर्न, स्वातंत्र्याच्या वेळी सोनं खरेदी केलं असतं तर आज तुमच्याकडे किती पैसे असते? पाहा - Marathi News | 66475 percent return how much money would you have today if you had bought gold at independence see details investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :६६,४७५ टक्के रिटर्न, स्वातंत्र्याच्या वेळी सोनं खरेदी केलं असतं तर आज तुमच्याकडे किती पैसे असते? पाहा

देशातील महागाईही या 76 वर्षांमध्ये खूप वाढली आहे. स्वातंत्र्यानंतर सोनं किती महाग झालं हे आज आपण पाहूया. ...

भारत 'गुलाम' का बनला? - Marathi News | why did india become a slave | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारत 'गुलाम' का बनला?

स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असताना या प्रश्नाचा विचार केला तरच भारताची कळ काढण्याची हिंमत पुन्हा कुणी करणार नाही! ...

स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी दिल्ली सज्ज; १०,००० हून अधिक पोलिस लाल किल्ल्यावर तैनात - Marathi News | Delhi ready for Independence Day celebrations; More than 10,000 policemen deployed at Red Fort | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी दिल्ली सज्ज; १०,००० हून अधिक पोलिस लाल किल्ल्यावर तैनात

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इतर सुरक्षा यंत्रणांशी समन्वय साधून माहितीही शेअर करेल.  ...

'या' ऑफबीट ठिकाणी स्वातंत्र्य दिन करा साजरा; ट्रिप राहील अविस्मरणीय - Marathi News | independence day 2023 : celebrate independence day at these offbeat places | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :'या' ऑफबीट ठिकाणी स्वातंत्र्य दिन करा साजरा; ट्रिप राहील अविस्मरणीय

independence day 2023 : जर तुम्हीही असाच प्लॅन करत असाल तर अशा परिस्थितीत मसुरी, शिमला आणि नैनिताल सारखी गर्दीची ठिकाणे टाळून, तुम्ही इतर अनेक ऑफबीट ठिकाणांनाही भेट देऊ शकता. ...