लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
यंदाचा स्वातंत्र्यदिन असेल खूप खास; देशातील १८०० लोकांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण - Marathi News | This year's Independence Day will be very special; 1800 people from the country are invited as special guests | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यंदाचा स्वातंत्र्यदिन असेल खूप खास; देशातील १८०० लोकांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण

Independence Day: शासनाच्या 'जनभागीदारी' कार्यक्रमांतर्गत या विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ...

राष्ट्रगीताचे समूहगान करीत राष्ट्रभक्तीचा संदेश; ४०३ महिलांच्या डोईवर फेटे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद - Marathi News | Message of patriotism by group singing of national anthem; 403 Fete on female doe, recorded in India Book of Records | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रगीताचे समूहगान करीत राष्ट्रभक्तीचा संदेश; ४०३ महिलांच्या डोईवर फेटे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद

मराठमोळ्या संस्कृतीचे संवर्धन करण्याचा संदेश देण्यासोबतच राष्ट्रभक्ती प्रत्येकामध्ये रुजावी, याकरिता हा विक्रम ...

प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकवा,  ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हा; सुधीर मुनगंटीवारांचे आवाहन - Marathi News | Fly the tricolor proudly at every house, participate in the 'Har Ghar Tiranga' campaign; Invocation by Minister Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकवा,  ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हा; सुधीर मुनगंटीवारांचे आवाहन

चंद्रपुरातील निवासस्थानी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी ध्वजारोहण केले ...

श्रीमंत पालिका म्हणते  स्टेशनमधून राष्ट्रध्वज घ्या! घरोघरी तिरंगा अभियानासाठी आवाहन - Marathi News | rich bmc says take the national flag from the station an appeal for door to door tricolor campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रीमंत पालिका म्हणते  स्टेशनमधून राष्ट्रध्वज घ्या! घरोघरी तिरंगा अभियानासाठी आवाहन

रेल्वेस्थानकांतून राष्ट्रध्वज विकत घेण्याचे आवाहन पालिकेने मुंबईकरांना केले आहे. ...

शाळांमध्ये पहिल्यांदाच सलग तीन दिवस झेंडावंदन; १३ ते १५ ऑगस्टपर्यंत दररोज तिरंगा झळकणार - Marathi News | Three consecutive days of flag hoisting in schools for the first time; Tricolor will be hoisted every day from 13th to 15th August | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाळांमध्ये पहिल्यांदाच सलग तीन दिवस झेंडावंदन; १३ ते १५ ऑगस्टपर्यंत दररोज तिरंगा झळकणार

केंद्र शासनाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

हर घर तिरंगा! सूरत, गोरखपूरमध्ये बनलेल्या तिरंग्याची क्रेझ - Marathi News | The tricolor craze made in Surat, Gorakhpur all over | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हर घर तिरंगा! सूरत, गोरखपूरमध्ये बनलेल्या तिरंग्याची क्रेझ

‘हर घर तिरंगा’ याअंतर्गत या दोन शहरांतून संपूर्ण भारतात तिरंगी झेंडे विक्रीसाठी पाठविण्यात आले आहेत. ...

लाखापूरच्या सरपंच चंद्रकला मेश्राम यांचा स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार - Marathi News | Sarpanch of Lakhapur Chandrakala Meshram felicitated by PM Narendra Modi on Independence Day | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लाखापूरच्या सरपंच चंद्रकला मेश्राम यांचा स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार

चंद्रकला मेश्राम यांनी, जलजीवन मिशन योजनेमध्ये दिलेल्या योगदानाची दखल ...

सर्व श्रमिक संघातर्फे विविध मागण्यांसाठी स्वातंत्र्यदिनी राज्यभर आंदोलने - Marathi News | Agitations across the state on Independence Day for various demands by all labor unions | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सर्व श्रमिक संघातर्फे विविध मागण्यांसाठी स्वातंत्र्यदिनी राज्यभर आंदोलने

सांगली : सर्व श्रमिक संघाने विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील ... ...