शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

महाराष्ट्र : आज, सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत; मुख्यमंत्र्यांचे आवाहन 

क्राइम : राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी फोंड्यात एकाला अटक

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील मुस्लीम युवकाने मक्केत फडकवला तिरंगा

नागपूर : नागपुरात काँग्रेस देवडिया भवनावर केले मध्यरात्री ध्वजारोहण

नागपूर : विदर्भातील उद्योगांना वीज सबसिडी देणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नागपूर : ‘स्व’च्या आधारावर देशातील तंत्राची युगानुकूल पुनर्रचना हवी

यवतमाळ : घरकुलासाठी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; स्वातंत्र्य दिनीच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडला प्रकार

फिल्मी : 'तू प्रथम भारतीय'; तृतीयपंथीयांसाठी उत्कर्ष शिंदेची स्पेशल पोस्ट

क्रिकेट : Rohit Sharma : स्वातंत्र्य दिनी तिरंगा फडकवताना रोहित शर्माकडून झाली चूक; लोकांनी सुरू केलं ट्रोलिंग!

राष्ट्रीय : Independence Day, Owaisi: भारत देश नक्कीच स्वतंत्र झाला आहे, पण...; असदुद्दीन ओवेसींचं मोठं विधान