शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

राष्ट्रीय : Independance Day: हर घर तिरंगा.... ज्यांना घर नाही, त्यांनीही दिमाखात फडकवला झेंडा

सखी : Grandmother Hoisted On The Drum : सलाम! ड्रमवर चढून झेंडा फडकवणाऱ्या आजींना पतीची साथ; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले....

राष्ट्रीय : महिला शिक्षिकेच्या घरात जाणं चांगलंच महागात, उपजिल्हाधिकाऱ्यावर गावकऱ्यांची धाड

पुणे : पुण्याच्या स्मिता घुगेने लडाखच्या खरदुंगला पास येथे फडकवला ७५ फुटी तिरंगा

पुणे : नरेंद्र मोदींप्रमाणे सेवक समजून प्रशासकीय सेवेत कार्य करावे, डॉ बिपीन बक्षी यांचा सल्ला

राष्ट्रीय : Shivsena: सावरकरांचा स्वातंत्र्य लढ्यातील संघर्ष दुर्लक्षित करता येणार नाही, शिवसेनेनं स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : महाराष्ट्र अग्रेसर राज्य बनविण्यासाठी वाटचाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

आंतरराष्ट्रीय : अमेरिका... चीन... तैवान, तिरंग्याची सर्वत्र शान!, विविध देशांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

राष्ट्रीय : इतिहासाची माेडताेड खपवून घेणार नाही, सोनिया गांधींचा इशारा

राष्ट्रीय : Narendra Modi : भ्रष्टाचार, घराणेशाहीवर नरेंद्र माेदींचा घणाघात; देशाच्या विकासासाठी ‘पंचप्राणां’वर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन