लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
'आमदार झाल्यासारखं वाटतंय …', विकास पाटीलची नवी पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor Vikas Patils new post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आमदार झाल्यासारखं वाटतंय …', विकास पाटीलची नवी पोस्ट चर्चेत

Vikas patil: विकासनेही ध्वजारोहण करतानाचे काही फोटो शेअर केले. यावेळी त्याने दिलेलं कॅप्शन लक्षवेधी ठरलं. ...

अमेरिकेच्या रस्त्यांवर दिसला ‘बाबा का बुलडोजर’, भारतीयांनी दिल्या योगी जिंदाबादच्या घोषणा... - Marathi News | Yogi adityanth america: 'Baba Ka Bulldozer' was seen on the roads of America, Indians gave slogans of Yogi Zindabad... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या रस्त्यांवर दिसला ‘बाबा का बुलडोजर’, भारतीयांनी दिल्या योगी जिंदाबादच्या घोषणा...

अमेरिकेतील न्यू जर्सी येथे तिरंगा यात्रेदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा 'बुलडोझर' पाहायला मिळाला. ...

सामुहिक राष्ट्रगीताने जागवली देशभक्तीची प्रेरणा, कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Collective singing of national anthem in Kolhapur's intersections, government, private offices, schools and colleges | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सामुहिक राष्ट्रगीताने जागवली देशभक्तीची प्रेरणा, कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बिंदू चौक, मध्यवर्ती बसस्थानक, अंबाबाई मंदिर यासह शहरातील चौकाचौकात सामुहिकरित्या राष्ट्रगीत गाण्यात आले. ...

देशाला अनोखी मानवंदना, कोल्हापूरचे ६४ वर्षीय वृध्द नऊ तास नऊ मिनिटे ७५ किलोमीटर धावले - Marathi News | On the occasion of Independence Day, 64-year-old Mahipati Shankar Sankpal ran a distance of 75 kilometers in nine hours and nine minutes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :देशाला अनोखी मानवंदना, कोल्हापूरचे ६४ वर्षीय वृध्द नऊ तास नऊ मिनिटे ७५ किलोमीटर धावले

सेवानिवृत्त झालेले महिपती संकपाळ यांना धावण्याचा छंद ...

लातूर जिल्हा क्रीडा संकुलात १९०० विद्यार्थ्यांचे सामूहिक राष्ट्रगीत - Marathi News | Mass National Anthem by 1900 students at Latur District Sports Complex | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा क्रीडा संकुलात १९०० विद्यार्थ्यांचे सामूहिक राष्ट्रगीत

जिल्हाभरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला ...

पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाला २० हजार नागरिकांची भेट; तब्बल ७ लाखांचे उत्पन्न - Marathi News | Visit of 20 thousand citizens to Rajiv Gandhi Zoo in Pune An income of around 7 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाला २० हजार नागरिकांची भेट; तब्बल ७ लाखांचे उत्पन्न

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत दुप्पट पर्यटकांनी प्राणिसंग्रहालयातील नवीन प्राण्यांना पाहण्याची मजा लुटली ...

सामुहिक राष्ट्रगीत गायनाला अकोल्यात उत्स्फुर्त प्रतिसाद - Marathi News | Enthusiastic response to collective national anthem singing in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सामुहिक राष्ट्रगीत गायनाला अकोल्यात उत्स्फुर्त प्रतिसाद

National Anthem : १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राष्ट्रगीताचे सामुहिक गायन करण्यात आले. ...

राष्ट्रगीतासाठी स्तब्ध झाली सांगली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Sangli was stunned to sing the community national anthem | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राष्ट्रगीतासाठी स्तब्ध झाली सांगली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एकाचवेळी स्तब्ध राहून राष्ट्रगीत गायनाचा हा पहिलाच प्रसंग असल्याने नागरिक भारावून गेले. ...