लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
वाशिम जिल्ह्यातील मुस्लीम युवकाने मक्केत फडकवला तिरंगा - Marathi News | A Muslim youth from Washim district hoisted the tricolor in Makkah | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील मुस्लीम युवकाने मक्केत फडकवला तिरंगा

भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोमवार १५ ऑगस्टला संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा जल्लोष केवळ भारतातच नव्हे, तर विदेशातही भारतीयांनी स्वातंत्र्याचा जल्लोष करून भारत माता की जय, हिंदूस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. सोबतच राष्ट्रगीतही गायले ...

नागपुरात काँग्रेस देवडिया भवनावर केले मध्यरात्री ध्वजारोहण - Marathi News | Congress hoisted the flag at midnight at Devadia Bhavan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात काँग्रेस देवडिया भवनावर केले मध्यरात्री ध्वजारोहण

Nagpur News स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देवडिया काँग्रेस भवन येथे १४ ऑगस्टच्या मध्यरात्री १२.०५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. ...

विदर्भातील उद्योगांना वीज सबसिडी देणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा - Marathi News | Provide electricity subsidy to industries in Vidarbha; Devendra Fadnavis' announcement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील उद्योगांना वीज सबसिडी देणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Nagpur News नागपूर हे ‘एज्युकेशन हब’ होत आहे. शिक्षण दर्जेदार असेल तर उत्तम कौशल्ययुक्त मनुष्यबळ निर्माण होईल. उद्योग व्यवसाय येतील. यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...

‘स्व’च्या आधारावर देशातील तंत्राची युगानुकूल पुनर्रचना हवी - Marathi News | reconstruction of the technique of the country is needed on the basis of self | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘स्व’च्या आधारावर देशातील तंत्राची युगानुकूल पुनर्रचना हवी

Nagpur News देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी त्याला स्वतंत्र करावे लागले. अनेक गोष्टींमध्ये देशाला आत्मनिर्भर व्हावे लागेल. ‘स्व’च्या आधारावर देशातील तंत्राची युगानुकूल पुनर्रचना करावी लागेल, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले. ...

घरकुलासाठी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; स्वातंत्र्य दिनीच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडला प्रकार - Marathi News | A woman's attempt at self-immolation for a gharkul; The incident took place in the collector office area on Independence day in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घरकुलासाठी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; स्वातंत्र्य दिनीच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडला प्रकार

या महिलेचे घरकूल का रखडले याबाबत आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असून, याबाबत दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...

'तू प्रथम भारतीय'; तृतीयपंथीयांसाठी उत्कर्ष शिंदेची स्पेशल पोस्ट - Marathi News | independence day singer utkarsh shinde special post about equality | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू प्रथम भारतीय'; तृतीयपंथीयांसाठी उत्कर्ष शिंदेची स्पेशल पोस्ट

Utkarsh shinde: उत्कर्षने शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टसोबत त्याने काही फोटोदेखील शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ...

Rohit Sharma : स्वातंत्र्य दिनी तिरंगा फडकवताना रोहित शर्माकडून झाली चूक; लोकांनी सुरू केलं ट्रोलिंग! - Marathi News | Rohit Sharma trolled for photoshopped indian flag in Independence day photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्वातंत्र्य दिनी तिरंगा फडकवताना रोहित शर्माकडून झाली चूक; लोकांनी सुरू केलं ट्रोलिंग!

Rohit Sharma trolled : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने स्वातंत्र्य दिनी सोशल मीडियावर त्याचा एक फोटो पोस्ट केला. ...

Independence Day, Owaisi: "भारत देश नक्कीच स्वतंत्र झाला आहे, पण..."; असदुद्दीन ओवेसींचं मोठं विधान - Marathi News | Independence Day 2022 Muslim Leader AIMIM Chief Owaisi slams cow protectors over freedom given to them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारत देश नक्कीच स्वतंत्र झाला आहे, पण..."; ओवेसींचं मोठं विधान

भारतात सर्वात जास्त अपमान मुस्लिमांचा झाल्याचाही ओवेसींचा दावा ...