लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
Independance Day: हर घर तिरंगा.... ज्यांना घर नाही, त्यांनीही दिमाखात फडकवला झेंडा - Marathi News | Independance Day:Har Ghar Tricolor.... Those who have no home also hoisted the flag in Dimakh | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Photos: हर घर तिरंगा.... ज्यांना घर नाही, त्यांनीही दिमाखात फडकवला झेंडा

पालावर राहणाऱ्या, पत्र्याच्या शेडमध्ये जगणाऱ्या, नीटनीटकं छप्पर नसणाऱ्या, फुटपाथवर झोपणाऱ्यांनीही आहे तिथं ध्वज फडकावत हर घर तिरंगा या मोहिमेत सहभाग घेतला. ...

Grandmother Hoisted On The Drum : सलाम! ड्रमवर चढून झेंडा फडकवणाऱ्या आजींना पतीची साथ; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले.... - Marathi News | Grandmother hoisted on the drum so the pride of the tricolor remained intact anand mahindra saluted | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सलाम! ड्रमवर चढून झेंडा फडकवणाऱ्या आजींना पतीची साथ; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले....

Grandmother Hoisted On The Drum : लोकांना हा फोटो खूप आवडला आहे. सोशल मीडिया यूजर्स या फोटोवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. ...

पुण्याच्या स्मिता घुगेने लडाखच्या खरदुंगला पास येथे फडकवला ७५ फुटी तिरंगा - Marathi News | Smita Ghuge of Pune unfurled the 75 foot indian flag at Khardungla Pass in Ladakh. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या स्मिता घुगेने लडाखच्या खरदुंगला पास येथे फडकवला ७५ फुटी तिरंगा

महाराष्ट्रातील तमाम जनतेचा पाठिंबा आणि माझ्या कुटुंबाची साथ मिळाल्यामुळे मी हे यश मिळवू शकले ...

महिला शिक्षिकेच्या घरात जाणं चांगलंच महागात, उपजिल्हाधिकाऱ्यावर गावकऱ्यांची धाड - Marathi News | SDM suspended after go to the house of a female teacher, the villagers reached the Deputy District Collector in marvad rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला शिक्षिकेच्या घरात जाणं चांगलंच महागात, उपजिल्हाधिकाऱ्यावर गावकऱ्यांची धाड

जिल्ह्यातील मारवाड प्रदेशातील गुडा मोकमसिंह येथे राहणाऱ्या महिला शिक्षिकेच्या घरी एसडीएम अजय अमरावत यांचं जाणं-येणं असल्याची चर्चा होती ...

"नरेंद्र मोदींप्रमाणे सेवक समजून प्रशासकीय सेवेत कार्य करावे", डॉ बिपीन बक्षी यांचा सल्ला - Marathi News | "Like Narendra Modi should work in administrative service as a servant", advice of Dr. Bipin Bakshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"नरेंद्र मोदींप्रमाणे सेवक समजून प्रशासकीय सेवेत कार्य करावे", डॉ बिपीन बक्षी यांचा सल्ला

प्रशासकीय सेवेत येणाऱ्यांनी सेवकाची भूमिका बजवावी ...

Shivsena: सावरकरांचा स्वातंत्र्य लढ्यातील संघर्ष दुर्लक्षित करता येणार नाही, शिवसेनेनं स्पष्टच सांगितलं - Marathi News | Shivsena: The struggle of the vd savarkar in the freedom struggle cannot be ignored, Shivsena MP priyanka chaturvedi clearly said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावरकरांचा स्वातंत्र्य लढ्यातील संघर्ष दुर्लक्षित करता येणार नाही, शिवसेनेनं स्पष्टच सांगितलं

मोदींनी केवळ लाल किल्ल्यावरुन भ्रष्टाचार संपविण्याची घोषणा करु नये, ती कृतीतून करावी, असा टोला खासदार चतुर्वेदी यांनी लगावला आहे.  ...

महाराष्ट्र अग्रेसर राज्य बनविण्यासाठी वाटचाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's testimony to make Maharashtra a leading state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र अग्रेसर राज्य बनविण्यासाठी वाटचाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Eknath Shinde : आपण सर्व जण मिळून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केले.  ...

अमेरिका... चीन... तैवान, तिरंग्याची सर्वत्र शान!, विविध देशांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा - Marathi News | America...China...Taiwan, Pride of Tricolor everywhere!, Independence Day is celebrated with enthusiasm in various countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका... चीन... तैवान, तिरंग्याची सर्वत्र शान!, विविध देशांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Independence Day : जगभरात स्थायिक झालेल्या भारतीयांनीही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला.  ...