शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

राष्ट्रीय : देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष लष्करी पदक जारी

व्यापार : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोन्याचांदीची नाणी; सरकारी, खासगी कंपन्यांच्या नाणेविक्रीला उत्तम प्रतिसाद

राष्ट्रीय : महाराष्ट्रातील पोलिसांचा सन्मान; ८४ राष्ट्रीय पदके जाहीर

लातुर : ATSचे पोलीस उपनिरीक्षक महेबूब गल्लेकाटू यांना राष्ट्रपती पदक, जर्मन बेकरी स्फोट प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी

गोंदिया : पीएसआय देविदास बंड यांना राष्ट्रपती पदक

पिंपरी -चिंचवड : मोराच्या पिसाऱ्यातून साकारला अमृतमहोत्सवी तिरंग्याचा अविष्कार

राष्ट्रीय : Independence Day: ७५ वर्षांत घेतले गेले हे मोठे राजकीय निर्णय, ज्यांनी बदलली देशाची दिशा

मुंबई : मालाड ते बोरिवली तिरंगा यात्रेत 25000 नागरिक सहभागी, रॅलीत १.२५ किमीचा तिरंगा ध्वज 

राष्ट्रीय : 38 वर्षानंतर सापडला जवानाचा मृतदेह; सियाचीनमध्ये ऑपरेशन 'मेघदूत'दरम्यान झाले होते शहीद

महाराष्ट्र : आपल्याला साम्राज्यवादी हिंदूस्थान घडवायचा नाही! भारताचा खरा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये येईलच - मोहन भागवत