लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबध्द- उद्योगमंत्री उदय सामंत - Marathi News | Government is committed for the development of Ratnagiri district- Industries Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबध्द- उद्योगमंत्री उदय सामंत

शेती सोबतच उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीकोणातून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया वित्तसहाय्य योजना जिल्हयात सुरु करण्यात आली आहे. ...

Sonia Gandhi : "मोदी सरकार स्वातंत्र्य सैनिकांचे महान बलिदान तुच्छ लेखण्याचं काम करतंय"; सोनिया गांधींचं टीकास्त्र - Marathi News | Independence Day 2022 Congress Sonia Gandhi attack on modi govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी सरकार स्वातंत्र्य सैनिकांचे महान बलिदान तुच्छ लेखण्याचं काम करतंय"; सोनिया गांधींचं टीकास्त्र

Congress Sonia Gandhi And Modi Government : देशात खोटा इतिहास सांगून संभ्रम निर्माण केला जात आहे. आम्ही त्याचा जोरदार विरोध करू, असा इशारा सोनिया गांधी यांनी दिला आहे. ...

"…त्यावेळी लोक म्हणायचे सरकार ५ काय २५ वर्ष चालणार," अजित पवारांची तुफान फटकेबाजी - Marathi News | ncp leader of opposition ajit pawar speaks on eknath shinde government commented on sanjay raut statement independence day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"…त्यावेळी लोक म्हणायचे सरकार ५ काय २५ वर्ष चालणार," अजित पवारांची तुफान फटकेबाजी

जर पुढची पिढी कर्तुत्ववान असेल त्याला मतदारांनी आमदार किंवा खासदार केलं तर त्याला घराणेशाही म्हणणं साफ चुकीचं आहे, अजित पवार यांचं वक्तव्य. ...

स्वातंत्र्यदिनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विधान भवनात ध्वजारोहण - Marathi News | Flag Hoisting at Vidhan Bhavan by Governor Bhagat Singh Koshyari on Independence Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्यदिनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विधान भवनात ध्वजारोहण

पंतप्रधान सहायता निधीला ५० लाखांचा धनादेश.... ...

Har Ghar Tiranga: अनुपम खेर ते राजकुमार राव, सेलिब्रेटींच्या घरोघरी डौलाने फडकला तिरंगा! - Marathi News | Anupam Kher Akshay Kumar mahesh babu vivek agnihotr rajkummar rao these film stars joins ghar tiranga campaign on 75 years of independence | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Har Ghar Tiranga: अनुपम खेर ते राजकुमार राव, सेलिब्रेटींच्या घरोघरी डौलाने फडकला तिरंगा!

Independence Day 2022 : हृदयस्पर्शी! फाळणीत वेगळे झालेल्या 2 भावांची तब्बल 70 वर्षांनी झाली भेट: डोळे पाणावणारी घटना - Marathi News | Independence Day 2022 two brothers were separated in the partition they met after 70 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयस्पर्शी! फाळणीत वेगळे झालेल्या 2 भावांची तब्बल 70 वर्षांनी झाली भेट: डोळे पाणावणारी घटना

Independence Day 2022 : फाळणीत वेगळे झालेल्या दोन भावांची तब्बल 70 वर्षांनी भेट झाली आहे. ...

VIDEO: स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच ममता बॅनर्जी व्यासपीठावरुन खाली उतरल्या अन्... - Marathi News | west bengal cm mamata banerjee perform folk dance with artists watch video independenceday celebrations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच ममता बॅनर्जी व्यासपीठावरुन खाली उतरल्या अन्...

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहास साजरा केला जात आहे. केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा मोहिमेलाही उदंड प्रतिसाद मिळत असून नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवून उत्सवात सहभाग घेतला आहे. ...

ATAGS Howitzer on Red Fort Video: लाल किल्ल्यावरून पहिल्यांदाच स्वदेशी तोफा धडाडल्या; मोदी म्हणाले, कान तरसले होते... - Marathi News | Video: Made in India ATAGS howitzer firing Red Fort in Delhi first time Independence Day, Modi said waiting for this sound | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: लाल किल्ल्यावरून पहिल्यांदाच स्वदेशी तोफा धडाडल्या; मोदी म्हणाले, कान तरसले होते...

टाटा, महिंद्रा, डीआरडीओ, भारत फोर्ज! गर्वाने मान उंचावेल, पाक असो की चीन, शत्रूवर 15 सेकंदात 3 तोफगोळे डागणार... एक लाईक तर बनतोच... ...