शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील 'ही' ग्रामपंचायत राष्ट्रध्वजाबरोबरच घरोघरी देणार संविधान प्रत

भक्ती : Shravan Somwar Vrat 2022: श्रावणी सोमवार आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या मुहूर्तावर राष्ट्रासाठी करा महामृत्युंजयाचा जप!

रायगड : भारतामध्ये प्रथमच पाण्याखाली ध्वजारोहण आणि संचलन व शहीद वंदना, आमदार महेश बालदी यांची संकल्पना

कोल्हापूर : ..अखेर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा अन् महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज फडकला

सोलापूर : क्रांतिभूमी सोलापुरात नवा इतिहास घडला; सोलापूर महापालिकेत  शंभर फूट उंच स्तंभावर तिरंगा फडकला

रत्नागिरी : ... अन् पाेलीस अधीक्षक झाले जिल्हाधिकाऱ्यांचे सारथी

रत्नागिरी : पावसाच्या धारा झेलत रत्नागिरीकरांनी दिली राष्ट्रध्वजाला मानवंदना, १०० फुटी ध्वजस्तंभावर ध्वजारोहण

क्रिकेट : MS Dhoni:माझे भाग्य आहे की मी एक भारतीय आहे, धोनीने प्रोफाईल फोटो बदलून दिला संदेश

क्रिकेट : Har Ghar Tiranga:'हर घर तिरंगा' मोहिमेत इरफान पठाणचा सहभाग; देशवासियांना केले 'हे' आवाहन

सखी : Independence day 2022 : उद्याचे नागरीक म्हणून मुलांना शिकवा ५ सिव्हिक सेन्स, देशासाठी थोडं तरी..