शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

राष्ट्रीय : Har Ghar Tiranga: 'हर घर तिरंगा' अभियान काय आहे?; राष्ट्रध्वज फडकवण्याचे नियम जाणून घ्या

नागपूर : ‘रन फॉर ७५’; नागपूरकर रविवारी धावणार

कोल्हापूर : कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांच्या हस्ते 15 ऑगस्टला ध्वजारोहण होणार

राष्ट्रीय : Independence Day: स्वातंत्र्य दिनासाठी केंद्राने जारी केल्या महत्त्वपूर्ण सूचना, काय करावं काय करू नये, जाणून घ्या

पुणे : पुण्यातील दिव्यांग रफिक खान हातांनी ७५ पायऱ्या चढून फडकविणार तिरंगा

पुणे : पुण्यात चंद्रकांत पाटील करणार सरकारी ध्वजारोहण; पालकमंत्रीही पाटीलच?

छत्रपती संभाजीनगर : अनेक शाळांत वाटप केले फाटके, डाग असलेले ध्वज; पुरवठाधारकाने गुंडाळली तिरंगा ध्वजसंहिता !

सोलापूर : ब्रिटिश राजवटीतच सोलापूरनं अनुभवला ‘स्वातंत्र्या’चा थरार

क्राइम : 15 ऑगस्टपूर्वी मोठा कट उधळला! दिल्लीतून 2000 जिवंत काडतुसे जप्त, सहा जणांना अटक!

नागपूर : रॉकेलचे पिंप ओतून तीन पोलिसांसह ठाणेच दिले पेटवून