लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
देशातील एका गोष्टीमुळं पंतप्रधान मोदी नाराज, लाल किल्ल्यावरुन सांगितलं आपलं सर्वात मोठं टेन्शन! - Marathi News | independence day pm narendra modi speech on women and naari shakti modi speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील एका गोष्टीमुळं पंतप्रधान मोदी नाराज, लाल किल्ल्यावरुन सांगितलं आपलं सर्वात मोठं टेन्शन!

देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांना दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन संबोधित केलं. ...

८३ देशांचे नागरिक आजही पारतंत्र्यात! आपण स्वतंत्र देशात जन्माला आलो, हे आपले भाग्य!  - Marathi News | Independence Day : Citizens of 83 countries are still in captivity! We are born in a free country, this is our destiny! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :८३ देशांचे नागरिक आजही पारतंत्र्यात! आपण स्वतंत्र देशात जन्माला आलो, हे आपले भाग्य! 

Independence Day : आज आपण ज्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या आनंदात न्हाऊन निघत आहोत; त्यामागे महात्मा गांधी यांची अहिंसा आणि त्याचबरोबर कित्येक महान क्रांतिकारकांनी सांडलेले रक्त आहे. ...

Independence Day 2022 : भारताचे प्रतिनिधित्व करणे, ही माझी सर्वात मोठी प्रेरणा; रोहित शर्माचं उत्तर अन् टाळ्यांचा कडकडाट, Video  - Marathi News | Independence Day 2022 : Who is your inspiration?, Rohit Sharma says, Representing my country is the biggest inspiration for me, old video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे प्रतिनिधित्व करणे, ही माझी सर्वात मोठी प्रेरणा; रोहित शर्माचं उत्तर अन् टाळ्यांचा कडकडाट

Independence Day 2022 :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवव्यांदा ध्वजारोहण करण्यात आले आहे. ...

Independence Day: 15 ऑगस्ट 1947 हीच तारीख भारताच्या स्वातंत्र्यासाठी का निवडली गेली? - Marathi News | Independence Day 2022 : Why 15 August 1947 date was fixed for freeing India from british rule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day: 15 ऑगस्ट 1947 हीच तारीख भारताच्या स्वातंत्र्यासाठी का निवडली गेली?

देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी याच म्हणजे 15 ऑगस्ट दिवसाची निवड का केली गेली? असा प्रश्न अनेकांना पडत असावा. भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी हा निर्णय घेतला होता. चला जाणून घेऊ स्वातंत्र्यासाठी या दिवसाची निवड का झाली.  ...

independence Day : सोनाली कुलकर्णींने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, म्हणाली-अभिमान वाटतोय.. - Marathi News | Sonali Kulkarni celebrated Independence Day in USA | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :independence Day : सोनाली कुलकर्णींने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, म्हणाली-अभिमान वाटतोय..

Independence Day: संपूर्ण देशभरात भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. ...

Independence Day 2022: 'जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान'; नरेंद्र मोदींनी दिला नवा नारा - Marathi News | Independence Day 2022: 'Jai Jawawan, Jai Kisan, Jai Vigyaan, Jai Ansundhan'; PM Narendra Modi gave a new slogan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान'; नरेंद्र मोदींनी दिला नवा नारा

केवळ भारताच्या कानाकोपऱ्यातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यात हा तिरंगा अभिमानाने फडकत असल्याचं नरेंद्र मोदी यांनी भाषणात म्हटलं आहे.  ...

ध्वजारोहणाला येतो म्हणणारे साहेब आलेच नाही; विनायक मेटेंच्या आठवणींनी कार्यकर्ते गहिवरले - Marathi News | Saheb who said he would come for the flag hoisting did not come; Activists were moved by memories of Vinayak Mete | Latest beed News at Lokmat.com

बीड :ध्वजारोहणाला येतो म्हणणारे साहेब आलेच नाही; विनायक मेटेंच्या आठवणींनी कार्यकर्ते गहिवरले

पार्थिव पहाटे बीडमध्ये ...

Independence Day 2022: “देशातील विद्यमान सरकारकडून ब्रिटिशांच्या कुनीतीचा वापर, याला स्वातंत्र्य कसे म्हणावे?” - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray slams bjp and central pm narendra modi govt on independence day in saamana editorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देशातील विद्यमान सरकारकडून ब्रिटिशांच्या कुनीतीचा वापर, याला स्वातंत्र्य कसे म्हणावे?”

Independence Day 2022: ज्या काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले त्याच पक्षाला देशातून हद्दपार करण्याची घोषणा वारंवार दिली जाते, याला काय म्हणावे? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे. ...