शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

राष्ट्रीय : मोठ्या संकटातून भारत असा पडला बाहेर; सोने गहाण ठेवण्याची आली होती वेळ, नेमकं काय घडलं पाहा!

मुंबई : Maharashtra Government: स्वातंत्र्य दिनी जिल्हा मुख्यालयामध्ये ध्वजारोहण कोण करणार? शिंदे सरकारचा मोठा निर्णय

राष्ट्रीय : PM Modi Speech : लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात 'या' मोठ्या घोषणा; लोकांना होणार थेट फायदा!

संपादकीय : साडेपाच लाखांच्या ब्रिटिश खजिन्याच्या लुटीची कहाणी; धुळ्यातील व्यंकटराव रणधीर झाले होते सहभागी

कोल्हापूर : घाईमुळे अनेक ध्वज नियमबाह्य, अधिकारी तणावात

संपादकीय : थोडी वजाबाकी झाली...पण पुष्कळसे गणित बेरजेचेच!

पुणे : शाळेत पेढा अन् गोल बिल्लाही मिळाला, स्वातंत्र्याची पहाट पाहणाऱ्या प्रा. श्री. द. महाजन यांचा अनुभव

राष्ट्रीय : ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात प्राण पणाला लावून झगडलेल्या स्वातंत्र्यसैनिक जेठालाल अमृतलाल शाह यांची कहाणी

व्यापार : Jio Independence Offer: स्वातंत्र्याची ७५ वर्षे! रिलायन्स जिओने आणली वर्षभराची ऑफर; रिचार्जचे सगळे पैसे 'परत' मिळणार

पुणे : ...आणि आम्ही १४ ऑगस्टच्या रात्री १२ वाजता ध्वजवंदन करून जल्लोष केला, स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेला माणूस