शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

वर्धा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मंगळवारी तब्बल २.५० लाख विद्यार्थी गाणार सामूहिक राष्ट्रगीत

जळगाव : आठ दिवसांवर स्वातंत्र्य दिन, मंत्रिमंडळ विस्तार नाही, ध्वजारोहण कुणाच्या हस्ते? आठवडाभरात पालकमंत्री मिळणार?

अन्य क्रीडा : 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' बॅडमिंटन स्पर्धेत ४८७ बॅडमिंटनपटूंचा सहभाग

ठाणे : जिल्ह्यात काल्हेरमधून राष्ट्रीय ध्वज तिरंगाचे वाटपास प्रारंभ

सांगली : video-शिराळा नगरपंचायतीने साकारला नेत्रदीपक तिरंगा, सांगली जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम

छत्रपती संभाजीनगर : 'हर घर तिरंगा'; औरंगाबादमधून निघाली तब्बल ३७५ फुट लांब तिरंगा ध्वजाची रॅली

नवी मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गायन, नृत्य व एकपात्री अभिनय स्पर्धेला उदंड प्रतिसाद

फिल्मी : Shashank Ketkar : चला चला विरोध करा..., ‘हर घर तिरंगा’ मोहिमेवर शशांक केतकरची उपहासात्मक पोस्ट  

राष्ट्रीय : मोदी सरकारचा मोठा निर्णय! 15 ऑगस्टपर्यंत सर्व स्मारके, संग्रहालयांमध्ये मोफत प्रवेश; तिकिटांची गरज नाही

राष्ट्रीय : Congress change Twitter DP: पंतप्रधान मोदींनंतर, आता काँग्रेसनंही बदलला ट्विटरचा प्रोफाईल फोटो, लिहिला हा खास मेसेज