शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

ठाणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ठाण्यात होणार 'उत्सव ७५'चा जागर

मुंबई : मरिन ड्राईव्ह किनारी लेझर शो अन् ५० लाख तिरंगा ध्वजाचे होणार मोफत वाटप!

नांदेड : देशभर फडकतोय नांदेडचा तिरंगा ध्वज; १५ ऑगस्टसाठी १८ हजार राष्ट्रध्वज तयार केले जाणार

राष्ट्रीय : Har Ghar Tiranga Campaign : 13 ते 15 ऑगस्टदरम्यान देशातील प्रत्येक घरावर तिरंगा, अमित शाहंचं देशवासियांना खास आवाहन

राष्ट्रीय : परेश रावल यांचं ट्विट चर्चेत, देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले हे शिकवण्यापेक्षा...

सांगली : कृष्णा काठावर आजपासून नदी उत्सवाचे आयोजन

मुंबई : 'त्या' मुलीची अन् माझी ओळख नाही पण; विक्रम गोखलेंनी पुन्हा ठामपणे सांगितलं

मुंबई : 'ज्यात आपलं काडीचंही योगदान नाही, त्याबद्दल बोलून स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करू नये'

मुंबई : कंगणा डोक्यावर पडलीय पण; आव्हाडांनी टाळ्या वाजवणाऱ्यांनाही खडसावलं

राष्ट्रीय : ती भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं, कंगनाचा व्हिडिओ व्हायरल