शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

क्राइम : राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याने शिवसेना प्रणित वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

संपादकीय : तिरंगा लहराकर, नही तो तिरंगेमे लिपटकर...

आंतरराष्ट्रीय : Independence Day 2021 : सातासमुद्रापार तिरंगा झेंडा फडकवत स्वातंत्र्य दिन साजरा

ठाणे : उल्हासनगरात स्वातंत्रदिनानिमित्त काँग्रेसकडून छायाचित्र प्रदर्शन, स्वातंत्र सैनिक कुटुंबाचा सत्कार

पुणे : भगवान श्रीकृष्णानंतर सावधान, दक्ष व सम्यक या गुणांचा अंगीकार असलेले एकमेव व्यक्तीमत्त्व म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज

भक्ती : कोरोना, महागाई, अर्थव्यवस्था: ‘असे’ असेल देशासाठी आगामी वर्ष; भारताची कुंडली काय सांगते?

पुणे : हर हर महादेव! भीमाशंकरच्या शिवलिंगावर झळकला तिरंगा; आकर्षक फुलांच्या सजावटीने मन जिंकलं

भंडारा : गेल्या पंधरा वर्षांपासून 'तो' करतोय राष्ट्रध्वजाची मोफत इस्त्री

राष्ट्रीय : Video - अरे देवा! ध्वजारोहणानंतर खासदार राष्ट्रगीतच विसरले; दोन ओळींनंतर थेट शेवटच्या ओळीवर पोहोचले

नागपूर : स्वातंत्र्य म्हणजे काय हो... दंडकारण्यातील आदिवासींचा सवाल