लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
... अन् पाेलीस अधीक्षक झाले जिल्हाधिकाऱ्यांचे सारथी - Marathi News | Ekta Tricolor rally in Ratnagiri, the Superintendent of Police escorted the Collector on a two wheeler | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :... अन् पाेलीस अधीक्षक झाले जिल्हाधिकाऱ्यांचे सारथी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून ‘एकता तिरंगा रॅली’ काढण्यात आली. ...

पावसाच्या धारा झेलत रत्नागिरीकरांनी दिली राष्ट्रध्वजाला मानवंदना, १०० फुटी ध्वजस्तंभावर ध्वजारोहण - Marathi News | The people of Ratnagiri paid tribute to the national flag in the pouring rain, and hoisted the flag on the 100-foot flag pole. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पावसाच्या धारा झेलत रत्नागिरीकरांनी दिली राष्ट्रध्वजाला मानवंदना, १०० फुटी ध्वजस्तंभावर ध्वजारोहण

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा मोहिमेला आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील १०० फुटी स्तंभावरील ध्वजारोहणाने सुरुवात झाली ...

क्रांतिभूमी सोलापुरात नवा इतिहास घडला; सोलापूर महापालिकेत  शंभर फूट उंच स्तंभावर तिरंगा फडकला - Marathi News | A new history took place in Krantibhoomi Solapur; The tricolor was hoisted on a hundred feet tall pillar in Solapur Municipality | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :क्रांतिभूमी सोलापुरात नवा इतिहास घडला; सोलापूर महापालिकेत  शंभर फूट उंच स्तंभावर तिरंगा फडकला

महापालिका आयुक्तांच्या हस्ते झाला शानदार सोहळा ! ...

MS Dhoni:"माझे भाग्य आहे की मी एक भारतीय आहे", धोनीने प्रोफाईल फोटो बदलून दिला संदेश - Marathi News | I am lucky to be an Indian, says Dhoni, who has participated in the Har Ghar Tiranga campaign  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माझे भाग्य आहे की मी एक भारतीय आहे", धोनीने DP बदलून चाहत्यांना दिला संदेश

१५ ऑगस्ट २०२२ रोजी देश आपला ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. ...

Har Ghar Tiranga:'हर घर तिरंगा' मोहिमेत इरफान पठाणचा सहभाग; देशवासियांना केले 'हे' आवाहन - Marathi News | Irfan Pathan has appealed to participate in the 'Har Ghar Tiranga' campaign by posting a video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हर घर तिरंगा' मोहिमेत इरफान पठाणचा सहभाग; देशवासियांना केले 'हे' आवाहन

१५ ऑगस्ट २०२२ रोजी देश आपला ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. ...

Independence day 2022 : उद्याचे नागरीक म्हणून मुलांना शिकवा ५ सिव्हिक सेन्स, देशासाठी थोडं तरी.. - Marathi News | Independence day 2022 How to Develop Civic Sense in Children's Parenting Tips : Teach children 5 civic sense as citizens of tomorrow, at least a little for the country.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Independence day 2022 : उद्याचे नागरीक म्हणून मुलांना शिकवा ५ सिव्हिक सेन्स, देशासाठी थोडं तरी..

Independence day 2022 How to Develop Civic Sense in Children's Parenting Tips : सिव्हीक सेन्स म्हणून मुलांना माहित असायलाच हव्यात अशा गोष्टी कोणत्या ते पाहूया ...

Har Ghar Tiranga: 'हर घर तिरंगा' अभियान काय आहे?; राष्ट्रध्वज फडकवण्याचे नियम जाणून घ्या - Marathi News | Har Ghar Tiranga: What is 'Har Ghar Tiranga' Campaign? Know the rules for hoisting the national flag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हर घर तिरंगा' अभियान काय आहे?; राष्ट्रध्वज फडकवण्याचे नियम जाणून घ्या

तिरंगा मोहिमेच्या माध्यमातून भारतातील प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याची सरकारची योजना आहे. ...

‘रन फॉर ७५’; नागपूरकर रविवारी धावणार - Marathi News | 'Run for 75'; Nagpurkar will run tomorrow | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘रन फॉर ७५’; नागपूरकर रविवारी धावणार

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘रन फॉर ७५’चे आयोजन विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथून १४ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. ...