शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

कल्याण डोंबिवली : 75वा स्वातंत्र्यदिन; भाजपची डोंबिवलीत युवा संकल्प यात्रा, ३३ वर्षे जुनी सायकल घेऊन सायकलपटू सहभागी 

जळगाव : अमळनेरात १०० फुटी तिरंगा फडकला

मुंबई : 75वा स्वातंत्र्यदिन; भाजयुमोच्या वतीने काढण्यात आली 75 किलोमीटरची 'युवा संकल्प यात्रा' 

आंतरराष्ट्रीय : Independence Day: आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडविण्यात भारताची मोलाची भूमिका, रशियाच्या राष्ट्रपतींकडून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

आंतरराष्ट्रीय : Narendra Modi : लंडनच्या पुलावर झळकला Resign Modi चा बॅनर, राजीनाम्याची मागणी

ठाणे : स्वातंत्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात, ५० बचत गटांच्या सहभागातून रानभाज्या महोत्सव

क्रिकेट : India vs England 2nd Test : लंडनमध्ये डौलानं फडकला तिरंगा; भारतीय संघानं साजरा केला ७५ वा स्वातंत्र्य दिन, Video 

राष्ट्रीय : Independence Day: मोदींचं आजवरचं तिसरं सर्वात मोठं भाषण, ८८ मिनिटं बोलले; २९ वेळा शेतकऱ्यांचा उल्लेख अन् 'या' शब्दाचा सर्वाधिक उच्चार

राष्ट्रीय : जोपर्यंत चीनवर अवलंबून राहू तोपर्यंत त्यांच्यासमोर झुकावं लागेल : मोहन भागवत

मुंबई : Independence Day 2021 : अरे व्वा! छोट्याशा कामातून चिमुकल्यांचा देशसेवेत हातभार; Video पाहून तुम्हीही कराल कौतुक