लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांच्या हस्ते 15 ऑगस्टला ध्वजारोहण होणार - Marathi News | Chandrakant Patal will hoist the flag in Kolhapur on August 15 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांच्या हस्ते 15 ऑगस्टला ध्वजारोहण होणार

पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार ...

Independence Day: स्वातंत्र्य दिनासाठी केंद्राने जारी केल्या महत्त्वपूर्ण सूचना, काय करावं काय करू नये, जाणून घ्या - Marathi News | Know the important instructions, dos and don'ts issued by the Center for Independence Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वातंत्र्य दिनासाठी केंद्राने जारी केल्या महत्त्वपूर्ण सूचना, काय करावं काय करू नये, जाणून घ्या

Independence Day: स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याचा उत्सव सध्या देशामध्ये उत्साहात साजरा होत आहे. यादरम्यान, १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. ...

पुण्यातील दिव्यांग रफिक खान हातांनी ७५ पायऱ्या चढून फडकविणार तिरंगा - Marathi News | Rafiq Khan a disabled person from Pune will climb 75 steps with his hands and hoist the tricolor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील दिव्यांग रफिक खान हातांनी ७५ पायऱ्या चढून फडकविणार तिरंगा

तेरा ऑगस्टला त्यांच्या धानोरी येथील निवासस्थानी ते घराच्या टेरेसवर तिरंगा लावणार ...

पुण्यात चंद्रकांत पाटील करणार सरकारी ध्वजारोहण; पालकमंत्रीही पाटीलच? - Marathi News | Chandrakant Patil will hoist the government flag in Pune Guardian Minister Patil too? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात चंद्रकांत पाटील करणार सरकारी ध्वजारोहण; पालकमंत्रीही पाटीलच?

भाजप कार्यकर्त्यांना अजूनही आशा ...

अनेक शाळांत वाटप केले फाटके, डाग असलेले ध्वज; पुरवठाधारकाने गुंडाळली तिरंगा ध्वजसंहिता ! - Marathi News | Torn, stained flags distributed in many schools; The supplier rolled up the tricolor flag code by supplier! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनेक शाळांत वाटप केले फाटके, डाग असलेले ध्वज; पुरवठाधारकाने गुंडाळली तिरंगा ध्वजसंहिता !

शिक्षकांनी ग्रामपंचायतीकडून त्यानुसार ध्वज विकत घेतले तेव्हा अनेक ध्वजांची किनार उसवलेली, दोरे निघालेले आहेत, काही ध्वजांवर अशोकचक्र मधोमध नसून एका बाजूला छापलेले आहेत ...

ब्रिटिश राजवटीतच सोलापूरनं अनुभवला ‘स्वातंत्र्या’चा थरार - Marathi News | It was during the British rule that Solapur experienced the thrill of 'independence' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ब्रिटिश राजवटीतच सोलापूरनं अनुभवला ‘स्वातंत्र्या’चा थरार

रुपाभवानी मंदिराजवळील ताडीची झाडं युवकांच्या संतापाच्या लक्ष्यस्थानी आली. ...

15 ऑगस्टपूर्वी मोठा कट उधळला! दिल्लीतून 2000 जिवंत काडतुसे जप्त, सहा जणांना अटक! - Marathi News | Delhi Police busts syndicate for trafficking ammunition; 6 held | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :15 ऑगस्टपूर्वी मोठा कट उधळला! दिल्लीतून 2000 जिवंत काडतुसे जप्त, सहा जणांना अटक!

Delhi Police : 2000 जिंवत काडतुसे कोणाला देणार होते. याचा वापर कुठे केला जाणार होता. यासंबंधींची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.  ...

रॉकेलचे पिंप ओतून तीन पोलिसांसह ठाणेच दिले पेटवून - Marathi News | Pouring kerosene pimp and setting fire to Thane along with three policemen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रॉकेलचे पिंप ओतून तीन पोलिसांसह ठाणेच दिले पेटवून

१६ ऑगस्टला नागपंचमी होती. पोलीस ठाण्यावर सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला. ...