लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
मोठ्या संकटातून भारत असा पडला बाहेर; सोने गहाण ठेवण्याची आली होती वेळ, नेमकं काय घडलं पाहा! - Marathi News | India came out of a big crisis; It was time to mortgage gold, see what happened! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठ्या संकटातून भारत असा पडला बाहेर; सोने गहाण ठेवण्याची आली होती वेळ, काय घडलं?

देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे भारताची आयात वाढली होती. त्यामुळे चालू खात्यातील तूट वाढली. ...

Maharashtra Government: स्वातंत्र्य दिनी जिल्हा मुख्यालयामध्ये ध्वजारोहण कोण करणार? शिंदे सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Maharashtra Government: Who will hoist the flag at the district headquarters on Independence Day? Big decision of Shinde government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वातंत्र्य दिनी जिल्हा मुख्यालयामध्ये ध्वजारोहण कोण करणार? शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Government: स्वातंत्र्य दिनी जिल्हा मुख्यालयांमध्ये होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तसेच जिल्हा मुख्यालयांमध्ये ध्वजारोहण कोण करणार याची यादी प्रसिद्ध केली आहे. ...

PM Modi Speech : लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात 'या' मोठ्या घोषणा; लोकांना होणार थेट फायदा! - Marathi News | pm modi likely to shed more focus on health in this year independence day speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाल किल्ल्यावरून PM मोदी करू शकतात 'या' मोठ्या घोषणा; लोकांना होणार थेट फायदा!

Independence Day Speech: अत्यावश्यक आणि दीर्घकालीन उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात मोठी घोषणा करणार असल्याचे समजते.  ...

साडेपाच लाखांच्या ब्रिटिश खजिन्याच्या लुटीची कहाणी; धुळ्यातील व्यंकटराव रणधीर झाले होते सहभागी - Marathi News | The Story of the Looting of British Treasure of Five and a Half Lakhs; Venkatrao Randhir from Dhule participated | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :साडेपाच लाखांच्या ब्रिटिश खजिन्याच्या लुटीची कहाणी; धुळ्यातील रणधीरही झाले होते सहभागी

ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात प्राण पणाला लावून झगडलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कहाण्या ...

घाईमुळे अनेक ध्वज नियमबाह्य, अधिकारी तणावात - Marathi News | Many tricolor flags out of order due to haste | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :घाईमुळे अनेक ध्वज नियमबाह्य, अधिकारी तणावात

समीर देशपांडे कोल्हापूर ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असताना प्रशासकीय अधिकारी वेगळ्याच तणावात आहेत. एकीकडे घराघरावर ... ...

थोडी वजाबाकी झाली...पण पुष्कळसे गणित बेरजेचेच! - Marathi News | A little subtraction was done...but a lot of math is addition! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :थोडी वजाबाकी झाली...पण पुष्कळसे गणित बेरजेचेच!

प्रदेश, धर्म, जात, लिंग, भाषा यावरून कटुता आणि संघर्ष उत्पन्न करणाऱ्या कारवायांपासून दूर राहणे हाच आपला संकल्प असला पाहिजे! ...

"शाळेत पेढा अन् गोल बिल्लाही मिळाला", स्वातंत्र्याची पहाट पाहणाऱ्या प्रा. श्री. द. महाजन यांचा अनुभव - Marathi News | Mr da Mahajan tell a experience about india Independence Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"शाळेत पेढा अन् गोल बिल्लाही मिळाला", स्वातंत्र्याची पहाट पाहणाऱ्या प्रा. श्री. द. महाजन यांचा अनुभव

पहिल्या दिवशी शाळेला सुटी नव्हती, तिथे जाऊन आम्ही नाचलो, गायलो अन् खूप मजा केली. हा अनुभव ‘लोकमत’ला सांगितला आहे ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांनी. ...

ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात प्राण पणाला लावून झगडलेल्या स्वातंत्र्यसैनिक जेठालाल अमृतलाल शाह यांची कहाणी - Marathi News | The story of freedom fighter Jethalal Amritlal Shah who fought with his life in the fight against the British | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात प्राण पणाला लावून झगडलेल्या स्वातंत्र्यसैनिक जेठालाल अमृतलाल शाह यांची कहाणी

ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात प्राण पणाला लावून झगडलेल्या स्वातंत्र्यसैनिक जेठालाल अमृतलाल शाह यांची कहाणी ...