लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
Jio Independence Offer: स्वातंत्र्याची ७५ वर्षे! रिलायन्स जिओने आणली वर्षभराची ऑफर; रिचार्जचे सगळे पैसे 'परत' मिळणार - Marathi News | Reliance Jio Independence Offer: 75 years of Independence! Reliance Jio brings a year-long offer 2999 rs; All recharge money back with coupans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वातंत्र्याची ७५ वर्षे! रिलायन्स जिओने आणली वर्षभराची ऑफर; रिचार्जचे सगळे पैसे 'परत' मिळणार

रिलायन्स जिओने स्वातंत्र्य दिनानिमित्त ऑफर जारी केली आहे. याद्वारे कंपनी 2,999 रुपयांच्या वर्षभराच्या रिचार्जवर 3,000 रुपयांचा लाभ देऊ केला आहे. ...

...आणि आम्ही १४ ऑगस्टच्या रात्री १२ वाजता ध्वजवंदन करून जल्लोष केला", स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेला माणूस - Marathi News | and we cheered by hoisting the flag at 12 clock in the night of 14th August the man who saw the sun of freedom | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...आणि आम्ही १४ ऑगस्टच्या रात्री १२ वाजता ध्वजवंदन करून जल्लोष केला", स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेला माणूस

स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दीनानाथ आमोणकर यांचा. ‘लोकमत’शी बाेलताना त्यांनी स्वातंत्र्याचा पटच उलगडला. ...

स्वातंत्र्यसूर्य: आशाताई पाथरे, गर्भार मैत्रीण स्वातंत्र्यासाठी बर्फाच्या लादीवर झोपली - Marathi News | Ashatai Pathare from Ratnagiri, who participated in the Chalejaw movement served jail time in his student days | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :स्वातंत्र्यसूर्य: आशाताई पाथरे, गर्भार मैत्रीण स्वातंत्र्यासाठी बर्फाच्या लादीवर झोपली

चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या रत्नागिरीतील आशाताई पाथरे यांनी विद्यार्थीदशेतच तुरुंगवास भोगला. तेव्हा महिलांवर पोलिसांनी केलेले अत्याचार पाहून या लढ्यातील सहभागाचा जोश अधिक तीव्र झाल्याने आशाताई सांगत. ...

स्वातंत्र्यसूर्य: रत्नाप्पाण्णा कुंभारांनी फडकविला पन्हाळा कचेरीवर तिरंगा - Marathi News | Ratnappanna Kumhar had the sources of revolutionary struggle in Kolhapur, Sangli, Satara, Belgaum | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्वातंत्र्यसूर्य: रत्नाप्पाण्णा कुंभारांनी फडकविला पन्हाळा कचेरीवर तिरंगा

कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव भागातील क्रांतिलढ्याची सूत्रे अण्णांकडे होती. माधवराव बागल यांच्यासारख्या नेत्यांना अटक झाल्याने दक्षिण महाराष्ट्रातील स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्वही अण्णांकडेच आले होते. त्यांनी भूमिगत राहून गनिमी काव्याने स्वातंत्र्य ...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: पंचवीस वर्षांपासून कोल्हापुरातील अजित दरेकर करतात दारात ध्वजवंदन - Marathi News | Ajit Darekar of Kolhapur has been hoisting the flag at the door for twenty five years | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: पंचवीस वर्षांपासून कोल्हापुरातील अजित दरेकर करतात दारात ध्वजवंदन

अजित दरेकर यांचे स्वप्न यंदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात साकारणार ...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: 'प्रतिसरकार' बनले होते स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणा स्थान - Marathi News | Anti-government became the source of inspiration for the freedom struggle | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: 'प्रतिसरकार' बनले होते स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणा स्थान

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी १९४२ रोजी स्थापन केलेल्या प्रतिसरकारने ब्रिटिश सरकारला हादरे देत, त्यांची शासन व्यवस्था नाकारून लोकाभिमुख कारभार केला. ...

स्वातंत्र्यसूर्य : जी. डी. (बापू) लाड; सहाशे किलोमीटर जाऊन लुटला धुळ्याचा खजिना - Marathi News | In the struggle for freedom the administration system of the British was nailed. G. D. Bapu Lad in the lead | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वातंत्र्यसूर्य : जी. डी. (बापू) लाड; सहाशे किलोमीटर जाऊन लुटला धुळ्याचा खजिना

क्रांतिसिंहांच्या प्रतिसरकारमध्ये आल्यावर लढ्याला गती आली. या सरकारची पत्री सरकार म्हणून ओळख निर्माण करण्यात बापूंचा मोठा वाटा राहिला. ...

क्रांतीदिनी चेतविला राष्ट्राभिमान! १५ हजार विद्यार्थ्यांचे औरंगाबादेत सामुहिक राष्ट्रगीत गायन - Marathi News | National pride on revolution day! 15 thousand students sing national anthem in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :क्रांतीदिनी चेतविला राष्ट्राभिमान! १५ हजार विद्यार्थ्यांचे औरंगाबादेत सामुहिक राष्ट्रगीत गायन

विभागीय क्रीडासंकुलात सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात  ...