लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याने शिवसेना प्रणित वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against the office bearers of Shiv Sena-affiliated Vahatuk Sena for insulting the national flag | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याने शिवसेना प्रणित वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Crime News : महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पदाधिकारी सुका गुप्ता व स्टँड प्रमुख रामकृपाल मौर्या यांनी १५ ऑगस्ट रोजी सकाळी मीरारोडच्या लोढा मार्ग जवळील सार्वजनिक ठिकाणी संघटनेच्या फलका जवळ ध्वजारोहण केले होते. ...

तिरंगा लहराकर, नही तो तिरंगेमे लिपटकर... - Marathi News | Waving the tricolor, otherwise wrapping the tricolor ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तिरंगा लहराकर, नही तो तिरंगेमे लिपटकर...

कारगिलच्या युद्धभूमीतल्या अजोड साहसाची तेज:पुंज कहाणी म्हणजे ‘शेरशाह’ ! तिरंग्याच्या बळावरच लव नावाचा सामान्य मुलगा एक दिवस विक्रम बत्रा होतो ! ...

Independence Day 2021 : सातासमुद्रापार तिरंगा झेंडा फडकवत स्वातंत्र्य दिन साजरा - Marathi News | Independence Day 2021: Celebrating Independence Day by flying the tricolor flag across the ocean | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सातासमुद्रापार तिरंगा झेंडा फडकवत स्वातंत्र्य दिन साजरा

Independence Day 2021 : हा सोहळा वॉशिंग्टन डीसीच्या मराठी कला मंडळाने दिमाखात साजरा केला. ...

उल्हासनगरात स्वातंत्रदिनानिमित्त काँग्रेसकडून छायाचित्र प्रदर्शन, स्वातंत्र सैनिक कुटुंबाचा सत्कार - Marathi News | Photo exhibition by Congress on the occasion of Independence Day in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात स्वातंत्रदिनानिमित्त काँग्रेसकडून छायाचित्र प्रदर्शन, स्वातंत्र सैनिक कुटुंबाचा सत्कार

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी व्यर्थ न हो बलिदान या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...

भगवान श्रीकृष्णानंतर सावधान, दक्ष व सम्यक या गुणांचा अंगीकार असलेले एकमेव व्यक्तीमत्त्व म्हणजेच "छत्रपती शिवाजी महाराज" - Marathi News | After Lord Krishna, Chhatrapati Shivaji Maharaj is the only person who possesses the qualities of caution, diligence and righteousness. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भगवान श्रीकृष्णानंतर सावधान, दक्ष व सम्यक या गुणांचा अंगीकार असलेले एकमेव व्यक्तीमत्त्व म्हणजेच "छत्रपती शिवाजी महाराज"

७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे प्रतिपादन ...

कोरोना, महागाई, अर्थव्यवस्था: ‘असे’ असेल देशासाठी आगामी वर्ष; भारताची कुंडली काय सांगते? - Marathi News | how will the next one year be for country know from the kundali of india on 75th independence day | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कोरोना, महागाई, अर्थव्यवस्था: ‘असे’ असेल देशासाठी आगामी वर्ष; भारताची कुंडली काय सांगते?

७५ व्या स्वातंत्र्य दिनानंतर आता आगामी वर्ष भारताला कसे जाईल? देशाची कुंडली काय सांगते? जाणून घेऊया... ...

हर हर महादेव! भीमाशंकरच्या शिवलिंगावर झळकला तिरंगा; आकर्षक फुलांच्या सजावटीने मन जिंकलं - Marathi News | Tricolor on the Shivalinga of Shri Kshetra Bhimashankar; Attractive floral decoration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर हर महादेव! भीमाशंकरच्या शिवलिंगावर झळकला तिरंगा; आकर्षक फुलांच्या सजावटीने मन जिंकलं

स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ...

गेल्या पंधरा वर्षांपासून 'तो' करतोय राष्ट्रध्वजाची मोफत इस्त्री - Marathi News | He has been doing free ironing of the national flag for the last fifteen years | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गेल्या पंधरा वर्षांपासून 'तो' करतोय राष्ट्रध्वजाची मोफत इस्त्री

Bhandara News भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्?यात गेल्या १५ वर्षांपासून राष्ट्रध्वजाला मोफत इस्त्री करून देण्याचे व्रत एका देशभक्ताने निष्ठेने जोपासले आहे. ...