शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

राष्ट्रीय : Independence Day 2020 : गावातील प्रत्येक घरात कधी पोहोचणार हाय स्पीड इंटरनेट?, मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्र : Video: पुणे! तुमच्या राज्यात विनापरवानगी आलो; राज्यपालांची अजित पवारांना कोपरखळी

फिल्मी : 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशप्रेमाने भरलेली ही 10 सुपरहिट गाणी नक्की ऐका !

महाराष्ट्र : Independence Day 2020 : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण, 'जय जवान जय किसान, जय कामगार'चा दिला नारा

राष्ट्रीय : Independence Day : मुलींचे लग्नाचे वय बदलणार; पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून दिले संकेत

क्रिकेट : Independence Day 2020 : इरफान पठाणच्या एका ट्विटनं जिंकली लाखो मनं; खेळाडूंकडून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

राष्ट्रीय : Independence Day 2020 : देशात तीन लसी विविध टप्प्यात, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार

राष्ट्रीय : Independence Day : मोठी घोषणा! नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन आजपासून सुरु; पंतप्रधानांनी सांगितला फायदा

राष्ट्रीय : Independence Day 2020 : ब्रिटीशांनी भारताला स्वातंत्र देण्यासाठी १५ ऑगस्ट हाच दिवस का निवडला?

राष्ट्रीय : Jio चा IndependenceDay धमाका; 5 महिने मोफत इंटरनेट, कॉलिंग