लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
Independence Day 2021 : राजे आपण आहात, म्हणून लोकशाही सुरक्षित - Marathi News | Independence Day 2021: You are the king, so democracy is safe | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Independence Day 2021 : राजे आपण आहात, म्हणून लोकशाही सुरक्षित

Celebrating Happy Independence Day 2021: भारताने पावणे तीन वर्षांच्या अथक अभ्यासू, विचारमंथन आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वसमावेशक विचारधारेच्या जोरावर २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना स्वीकारली. ...

Independence Day 2021: मोदींचा मोठा संदेश, म्हणाले, ‘’सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास याबरोबरच आता…’’ - Marathi News | Independence Day 2021: Prime Minister Narendra Modi address to the nation on the 75th Independence Day at Red Fort | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day 2021: मोदींचा मोठा संदेश, म्हणाले, ‘’सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास याबरोबरच आता…’’

Independence Day 2021, PM Narendra Modi Speech: देशाच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्य्यांवरून देशवासियांशी संवाद साधला. ...

Independence Day 2021 : डोकेदुखी पाक, चीनचीच; पण भारत आहे तयार! - Marathi News | Independence Day 2021: Headaches Pakistan, China; But India is ready! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Independence Day 2021 : डोकेदुखी पाक, चीनचीच; पण भारत आहे तयार!

Celebrating Happy Independence Day 2021: गेल्या काही वर्षांत पाकिस्तान आणि चीन जवळ आले आहेत. थोडक्यात भारताचा डावा, उजवा खांदा हेच शत्रूचे लक्ष्य असेल.  ...

Independence Day 2021 : अन् अमेरिकी गहू खाणारा देश बदलला!, ‘पंचवार्षिक’ अभिमान  - Marathi News | Independence Day 2021: The American wheat-eating country has changed !, ‘Five-Year’ Pride | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Independence Day 2021 : अन् अमेरिकी गहू खाणारा देश बदलला!, ‘पंचवार्षिक’ अभिमान 

Celebrating Happy Independence Day 2021: स्वतंत्र भारताच्या विकासाची वाट कृषी क्षेत्रातून काढता येऊ शकते, यावर ते ठाम होते. म्हणूनच पहिल्या पंचवार्षिक योजनेत कृषी-औद्योगिक विकास आणि सिंचन योजनांवर भर देण्यात अला. ...

Independence Day 2021 : हॅलो... बॉस तर आम्हीच आहोत! - Marathi News | Independence Day 2021: Hello ... we are the boss! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Independence Day 2021 : हॅलो... बॉस तर आम्हीच आहोत!

Celebrating Happy Independence Day 2021: मोबाइलचा प्रसार मात्र भारतात फार झपाट्याने झाला. आज तर देशातील दैनंदिन व्यवहार मोबाइलच्याच बळावर सुरू आहेत.  ...

Independence Day 2021 : 'जर आपल्याकडे स्वत:ची लस नसती तर…'; पंतप्रधानांनी केलं लसीकरण मोहिमेचं कौतुक - Marathi News | Independence Day 2021 Can Proudly Say World’s Largest COVID Vaccination Drive Underway in India says narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जर आपल्याकडे स्वत:ची लस नसती तर…"; पंतप्रधानांनी केलं लसीकरण मोहिमेचं कौतुक

Celebrating Happy Independence Day 2021 : कोरोना संकटात देशात होत असलेल्या लसीकरण मोहिमेचा मोदींनी आपल्या भाषणात विशेष उल्लेख केला आहे. ...

Independence Day 2021: योग्य पाऊल उचललं अन् भारतानं झेप घेतली! - Marathi News | Independence Day 2021: India took the right step and took a leap! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Independence Day 2021: योग्य पाऊल उचललं अन् भारतानं झेप घेतली!

Celebrating Happy Independence Day 2021: सुरुवातीच्या पहिल्या २०-२५ वर्षांमध्ये आपण या ठळक धोरणासंदर्भात विचारविनिमय करत त्या आणल्या आणि राबविल्याही. ही सगळी क्षेत्रे आपल्यासाठी नवीन होती तरीही पहिल्या २० वर्षात आपण प्राथमिक स्तरावर का असेना उत्तम का ...

Independence Day 2021 : 'कित्येक वर्षांपूर्वी आपण नियतीशी करार केला होता....' - Marathi News | Independence Day 2021: 'Many years ago you made a tryst with destiny....' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ ऑगस्ट १९४७ : 'कित्येक वर्षांपूर्वी आपण नियतीशी करार केला होता...'

Celebrating Happy Independence Day 2021: पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेले "ट्रिस्ट विथ डेस्टिनी' (नियतीशी करार) हे भाषण हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एका ऊर्जस्वल ठेवा आहे. त्या भाषणाचा हा भावानुवाद... ...