शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

यवतमाळ : गोळ्या झेलूनही ध्वजारोहणाचा मान नाही

महाराष्ट्र :  भारतातील हे पहिले मिलिट्री डिझाईन रिसोर्ट पाहिलेत का ?

राष्ट्रीय : Video : शहिदाच्या पत्नीला नवं घर बांधून दिलं, स्वातंत्र्यदिनी तरुणांची 'भाऊ'क भेट

नागपूर : नागपुरात उत्साह स्वातंत्र्यदिनाचा

वर्धा : संकट काळात महाराष्ट्राने एकतेचे दर्शन घडविले

यवतमाळ : पोलीस, विद्यार्थ्यांचा गौरव

यवतमाळ : ऐतिहासिक विजयस्तंभाची अखेर स्वच्छता

गोंदिया : जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटीबद्ध

पुणे : रंगकर्मींच्या सामानाची पाेलिसांकडून तपासणी ; पाेलिसी हिसका दाखवण्याचा प्रयत्न

जळगाव : Independence Day : रावेरला ७३ मीटर तिरंगा पदयात्रा