लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
"झेंडा मागे आहे, मग मुख्यमंत्री सॅल्युट कोणाला मारताय; समोर CBI दिसली की काय?" - Marathi News | BJP leader Nilesh Rane has taunt Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"झेंडा मागे आहे, मग मुख्यमंत्री सॅल्युट कोणाला मारताय; समोर CBI दिसली की काय?"

उद्धव ठाकरे यांच्या ध्वजारोहणाच्या फोटोवरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी टोला लगावला आहे. ...

ठाणे जिल्हास्तरीय महिला व बाल विकास भवन लवकरच; सुषमा लोणे यांच्या हस्ते झाले उद्घाटन - Marathi News | Thane District Level Women and Child Development Bhavan soon; The inauguration was done by Sushma Lone | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हास्तरीय महिला व बाल विकास भवन लवकरच; सुषमा लोणे यांच्या हस्ते झाले उद्घाटन

सामाजिक न्याय भवनाच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात महिला विकास भवनाची स्थापना करण्याची घोषणा अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आलेली होती. ...

दुर्लक्षित विषयांना प्रथम प्राधान्य देणार; गडचिरोलीतील स्वातंत्र्यदिनी राज्यमंत्री यड्रावकर यांचे प्रतिपादन - Marathi News | Will prioritize neglected topics first; Statement by Yadravkar on Independence Day in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दुर्लक्षित विषयांना प्रथम प्राधान्य देणार; गडचिरोलीतील स्वातंत्र्यदिनी राज्यमंत्री यड्रावकर यांचे प्रतिपादन

गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यातील अभिमानाचं स्थान आहे. इथली आदिवासी संस्कृती, चालीरीती, सण, उत्सव, कलासंस्कार नागरिकांनी जसेच्या तसे जपले आहेत. ...

कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांनी विपरित परिस्थितीत लढण्याची प्रेरणा दिली- सुनिल केदार - Marathi News | During the Corona period, farmers were inspired to fight in adverse conditions - Sunil Kedar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांनी विपरित परिस्थितीत लढण्याची प्रेरणा दिली- सुनिल केदार

भारतीय स्वातंत्र्याचा  73 व्या वर्धापन दिनाचे  मुख्य शासकिय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडले. ...

उद्धव ठाकरेंनी मंत्रालय अन् वर्षा बंगल्यावर केले ध्वजारोहण; डॉक्टर्स, नर्स, पोलिसांचे मानले आभार - Marathi News | CM Uddhav Balasaheb Thackeray hoisted the National Flag at his official residence Varsha on the occasion of Independence Day. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी मंत्रालय अन् वर्षा बंगल्यावर केले ध्वजारोहण; डॉक्टर्स, नर्स, पोलिसांचे मानले आभार

Independence Day 2020 : व्हॉट अ‍ॅन आयडिया सर जी; भाज्यांपासून तयार केला तिरंगा; पाहा फोटो - Marathi News | Independence Day 2020 : Some creative photos of Indian flag made by vegetables and fruits | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day 2020 : व्हॉट अ‍ॅन आयडिया सर जी; भाज्यांपासून तयार केला तिरंगा; पाहा फोटो

मातृसेवेचा स्वातंत्र्यदिन निसर्गासोबत  - Marathi News | Mother's Day Independence Day with Nature | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मातृसेवेचा स्वातंत्र्यदिन निसर्गासोबत 

लॉकडाऊनमध्ये निसर्गाचा अनुभव घेण्याबरोबर झाडांनी, प्राणी पक्षांनी मोकळा श्वास घेतला. ...

Independence Day 2020 : सोनाली कुलकर्णीने अनोख्या अंदाजात दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! - Marathi News | Independence Day 2020: Happy Independence Day from Sonali Kulkarni! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Independence Day 2020 : सोनाली कुलकर्णीने अनोख्या अंदाजात दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णीने आपल्या चाहत्यांना फोटो शेअर करत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...