लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
Independence Day 2020 : "देशात तीन लसी विविध टप्प्यात, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार" - Marathi News | Independence Day Today three vaccines are in testing stages India says Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day 2020 : "देशात तीन लसी विविध टप्प्यात, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार"

Independence Day 2020 : कोरोनाच्या कालखंडात कोरोना योद्धयांनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो असं देखील पंतप्रधानांनी म्हटलं आहे. ...

Jio चा IndependenceDay धमाका; 5 महिने मोफत इंटरनेट, कॉलिंग - Marathi News | Jio's IndependenceDay Offer; 5 months free internet, calling on JioFi Hotspot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jio चा IndependenceDay धमाका; 5 महिने मोफत इंटरनेट, कॉलिंग

रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने जन्माष्टमीच्या मुहूर्तावर एक जबरदस्त ऑफर लाँच केली आहे. या ऑफरनुसार JioPhone 2 ला केवळ 141 रुपयांच्या EMI वर खरेदी करता येणार आहे. ...

Independence Day 2020 : "आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, 130 कोटी देशवासियांसाठी मंत्र" - Marathi News | Aatmanirbhar Bharat has become a 'mantra' for the 130 cr Indians today: PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day 2020 : "आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, 130 कोटी देशवासियांसाठी मंत्र"

Independence Day 2020 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

IndependenceDay लाल किल्ल्यावरून कोरोना योद्ध्यांना नमन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण - Marathi News | Prime Minister Narendra Modi unfurls the National Flag at Red Fort on IndependenceDay | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IndependenceDay लाल किल्ल्यावरून कोरोना योद्ध्यांना नमन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण

IndependenceDay पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. ...

महाराष्ट्रातील पाच पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक; १४ जणांना शौर्य पदक - Marathi News | Presidents Medal to five police officers from Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील पाच पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक; १४ जणांना शौर्य पदक

पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, १४ जणांना पोलीस शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेसाठी ३९ जणांना पोलीस पदक जाहीर झाले आहे. ...

Independence Day: लाल किल्ल्यावर विशेष व्यवस्था; स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे ४००० लोकांना निमंत्रण - Marathi News | Independence Day Special arrangements at Red Fort 4000 people invited | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day: लाल किल्ल्यावर विशेष व्यवस्था; स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे ४००० लोकांना निमंत्रण

सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी यंदाच्या भाषणात ‘आत्मनिर्भर भारता’वर भर देतील, असा अंदाज आहे. ...

भारताचा शांततेवर विश्वास; परंतु दुस्साहसाला उत्तर देण्यास सक्षम- राष्ट्रपती - Marathi News | president Ramnath Kovind Address To Nation On Eve Of Independence Day 2020 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा शांततेवर विश्वास; परंतु दुस्साहसाला उत्तर देण्यास सक्षम- राष्ट्रपती

७४व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पूर्व लडाखमध्ये बलिदान दिलेल्या जवानांना आदरांजली वाहिली. ...

Independence Day 2020 : स्वातंत्र्य दिनी पाहू शकतात हे देशभक्तीपर चित्रपट - Marathi News | Independence Day 2020: This is a patriotic movie that you can watch on Independence Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Independence Day 2020 : स्वातंत्र्य दिनी पाहू शकतात हे देशभक्तीपर चित्रपट

हिंदी चित्रपटसृष्टीनं देखील एकापेक्षा एक दमदार देशभक्तीवर आधारीत चित्रपट बनविले आहेत. ...