शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

गोवा : सिद्धांत शिरोडकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर 

गडचिरोली : नक्षल्यांशी धाडसाने मुकाबला: गडचिरोली पोलिसांचे 'शौर्य', १९ जणांना पदक जाहीर

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगराच्या प्रवेशद्वारात १०८ फूट उंच ध्वजस्तंभावर फडकला भव्य राष्ट्रध्वज

पुणे : स्वातंत्र्यदिनी मराठमोळ्या स्मिता घुगेने माउंट एल्ब्रूसवर फडकवला ७५ फुटी तिरंगा ध्वज

गडचिरोली : ध्वजारोहण न करताच ग्रामसेवक दारूच्या नशेत जमिनीवर लाेळले; व्हिडीओ व्हायरल

पुणे : दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या हातांनी घडवला ३० फुटी 'तिरंगा'; साकारली अनोखी कलाकृती

लोकमत शेती : कोरेगावात रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा

संपादकीय : मुर्मू, मोदी अन् महागाई; बड्या सरकारी निर्णयांचे सूचक संकेत

लातुर : भटक्या विमुक्त समाजातील महिलेस दिला ध्वजारोहणाचा मान

चंद्रपूर : एक संघ लढ्यातून काँग्रेस 'क्रांतीभूमीत' तिरंगा फडकविणार - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार