लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
स्वातंत्र्य दिनादिवशीच झाली हरवलेल्या आईची मुलाशी भेट - Marathi News | Meeting with lost mother's son on Independence Day | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :स्वातंत्र्य दिनादिवशीच झाली हरवलेल्या आईची मुलाशी भेट

पाच महिन्यापूर्वी मध्यप्रदेशमधील विदिशा जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या आईची स्वातंत्र्य दिनीच रत्नागिरीच्या राजरत्न प्रतिष्ठानने मुलाशी भेट घडवून आणली. आई आणि मुलाच्या भेटीने सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तराळले. ...

ISRO's 50 Years Journey: बैलगाडी ते मिशन चांद्रयान 2; असा होता ISRO चा 50 वर्षांचा सुवर्ण काळ  - Marathi News | ISRO Completes 50 Years Achieved Many Milestone Such As Chandrayaan Mission Mars | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO's 50 Years Journey: बैलगाडी ते मिशन चांद्रयान 2; असा होता ISRO चा 50 वर्षांचा सुवर्ण काळ 

ISRO's 50 Years Journey: हे वर्ष इस्त्रोसाठी महत्वाचे आहे कारण यंदा इस्त्रोच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. ...

संपादकीय - पंतप्रधानांनी दाखवले अर्थस्वातंत्र्याचे स्वप्न - Marathi News | Editorial - Prime Minister's dream of an economy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - पंतप्रधानांनी दाखवले अर्थस्वातंत्र्याचे स्वप्न

अर्थव्यवस्थेवर दाटून आलेले मळभ दूर करण्यासाठी पंतप्रधानांकडून दिलाशाची अपेक्षा होती. नफेखोरीला गुन्हेगारीतून बाहेर काढत आणि पायाभूत क्षेत्रात गुंतवणुकीची घोषणा करत मोदींनी स्वातंत्र्य दिनी तशी पावले उचलली आहेत. ...

मोदींचा पुढील अजेंडा ‘एक देश एक निवडणूक’, सर्व पक्षीय पाठिंब्यासाठी प्रयत्न - Marathi News | Modi's next agenda is 'One nation one election', efforts to support all parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचा पुढील अजेंडा ‘एक देश एक निवडणूक’, सर्व पक्षीय पाठिंब्यासाठी प्रयत्न

‘एक देश एक निवडणूक’ हा महत्त्वाकांक्षी संकल्प त्वरित पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच एक समिती स्थापन करतील अशी शक्यता आहे. ...

कलम ३७० हटवल्याने सरदार पटेल यांचे स्वप्न साकार, मोदी यांचे प्रतिपादन - Marathi News | By deleting Article 2, Sardar Patel's dream come true, Modi's rendering | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम ३७० हटवल्याने सरदार पटेल यांचे स्वप्न साकार, मोदी यांचे प्रतिपादन

कलम ३७० हटवल्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न साकार केल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ...

देशभरात शांततेत स्वातंत्र्यदिन साजरा, विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दिला विकासाचा नारा   - Marathi News | Celebrating Independence Day in peace across the country, Chief Minister of various states gave the slogan of development | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरात शांततेत स्वातंत्र्यदिन साजरा, विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दिला विकासाचा नारा  

देशभरात चोख सुरक्षा बंदोबस्तात ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. ...

देशात असहिष्णुता आणि भेदभावाला थारा नाही - सोनिया गांधी - Marathi News | There is no place for intolerance and discrimination in the country - Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात असहिष्णुता आणि भेदभावाला थारा नाही - सोनिया गांधी

देशात असहिष्णुता आणि भेदभावाला कोणताही वाव नाही. देशाने अन्याय, असहिष्णुता आणि भेदभावाविरुद्ध उभे ठाकत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याला बळकटी द्यावी ...

जम्मू-काश्मीरची ओळख पुसली जाणार नाही, राज्यपाल मलिक यांची ग्वाही - Marathi News | Jammu and Kashmir's identity will not be erased, Governor Malik testified | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरची ओळख पुसली जाणार नाही, राज्यपाल मलिक यांची ग्वाही

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने जम्मू-काश्मीरची ओळख डावावर लावली गेली किंवा ती पुसण्याचा प्रयत्न होत आहे, असे काहीही नाही ...