भारत-चीन तणाव FOLLOW India china faceoff, Latest Marathi News लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. Read More
भारतीय हवाई दलाने एलएसीवर ६८,००० पेक्षा जास्त सैनिक, ९० रणगाडे व अन्य शस्त्र प्रणालीही देशभरातून तातडीने पूर्व लडाखमध्ये पोहोचवली. ...
सुरक्षा, सार्वभौमत्व आणि संरक्षण अशा संवेदनशील विषयाबाबत अनभिज्ञ ठेवणे, ही देशवासीयांशी केलेली प्रतारणाच आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...
India-China: चीन आणि भारत यांच्यातील चर्चेला अमेरिकेने पाठिंबा दिला आहे. सीमावाद संपविण्यासाठी दोन्ही देशांत संवादाची गरज असल्याचे त्याचे म्हणणे आहे. ...
Amit Shah's warning to China: भारत-चीन सीमेवरील किबिथू या गावातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या गर्जनेचे पडसाद चीनला नक्कीच ऐकू गेले असतील. ...
Rahul Gandhi: लंडनमध्ये असलेल्या राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघाती टीका केली. तसेच भारत-चीन संबंधांबाबतही महत्त्वपूर्ण विधान केले. त्याबरोबरच केंद्रातील सत्ताधारी भाजपावरही निशाणा साधला. ...
Indian Army: गलवान खोऱ्यात जून २०२० मध्ये चिनी सैन्यासोबत झालेल्या झटापटीत हुतात्मा झालेल्या जवानाच्या वडिलांना पोलिसांनी बेदम मारहाण करून नंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ...
Indian Vs China: २०२७ सालापर्यंत चीनचे लष्कर मानवरहित शस्त्रास्त्रे व आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (एआय) आधारित यंत्रणेने सुसज्ज होणार आहेत. ...