लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत-चीन तणाव

भारत-चीन तणाव

India china faceoff, Latest Marathi News

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 
Read More
India-China Border Clash: तवांग चकमकीमुळे चिंतित, आंतरराष्ट्रीय सीमांवर कधीच उल्लंघन व्हायला नको; जर्मन राजदूत स्पष्टच बोलले - Marathi News | India-China Border Clash no other country can cope with China without India says ackermann | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तवांग चकमकीमुळे चिंतित, आंतरराष्ट्रीय सीमांवर कधीच उल्लंघन व्हायला नको; जर्मन राजदूत स्पष्टच बोलले

तवांग चकमकीसंदर्भात बोलताना एकरमन म्हणाले, संघर्षाबाबत ते म्हणाले, यासंदर्भात माझ्याकडे पूर्ण माहिती नाही. पण आम्हाला चिंता वाटते. ...

India-China Faceoff: जगात भारताशिवाय दुसरा कोणताच देश चीनला टक्कर देऊ शकत नाही; जर्मनीने केले PM मोदींचे कौतुक - Marathi News | india china faceoff german envoy said only india can cope china after tawang india china clash | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगात भारताशिवाय दुसरा कोणताच देश चीनला टक्कर देऊ शकत नाही; जर्मनीने केले PM मोदींचे कौतुक

India-China Faceoff: भारत आणि चीन संघर्षाबाबत जर्मनीकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, मोदी सरकारचे कौतुक केले आहे. ...

धक्कादायक! DNA मध्ये फेरफार करत चीन बनवतोय 'Super Soldiers'; इतके घातक की... - Marathi News | China attempted to create 'super soldiers'; human testing" on members of the People's Liberation Army | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! DNA मध्ये फेरफार करत चीन बनवतोय 'Super Soldiers'; इतके घातक की...

भारत-चीन संघर्षावरून गदारोळ; संसदेत चर्चेची मागणी अमान्य, विरोधकांकडून सभात्याग  - Marathi News | Uproar over India-China conflict; Demand for debate in Parliament rejected, opposition boycotted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीन संघर्षावरून गदारोळ; संसदेत चर्चेची मागणी अमान्य, विरोधकांकडून सभात्याग 

राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी चीनच्या आक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला आणि यावर चर्चा करण्याची मागणी केली. ...

India-China Clash: अधिवेशनात उमटले तवांग चकमकीचे पडसाद; सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधकांचा वॉकआउट - Marathi News | India-China Clash: Consequences of Tawang Clash in loksabha; Walkout by opposition Mp's | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिवेशनात उमटले तवांग चकमकीचे पडसाद; सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधकांचा वॉकआउट

India-China Clash: काँग्रेस, टीएमसीसह अनेक पक्षांचे खासदार लोकसभेत भारत-चीन मुद्द्यावर चर्चेची मागणी करत होते. ...

चीनच्या सीमेवर फायटर जेट, हेलिकॉप्टर अन् ड्रोन पाठवतोय भारत; ४८ तासांत मोठ्या युद्धसरावाची तयारी! - Marathi News | india china border tawang clash indian ariforce excercise in eastern sector lac border airbases | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या सीमेवर फायटर जेट, हेलिकॉप्टर अन् ड्रोन पाठवतोय भारत; ४८ तासांत मोठ्या युद्धसरावाची तयारी!

चीनच्या आगळीकीविरोधात अमेरिका भारताच्या पाठिशी, तवांग घटनेवर केलं मोठं विधान! - Marathi News | us send stern message to china on tawang conflict says committed to ensure the security of our partners | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या आगळीकीविरोधात अमेरिका भारताच्या पाठिशी, तवांग घटनेवर केलं मोठं विधान!

अरुणाचलमध्ये एलएसी जवळ तवांग येथे झालेल्या झटापटीच्या घटनेत अमेरिकेनं भारताला साथ दिली आहे. ...

उद्दाम आणि मुद्दाम! चीन अंतर्गत असंतोषाने अस्वस्थ, म्हणून... - Marathi News | Editorial Unsettled by discontent within China, so... Tawang sector issue | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्दाम आणि मुद्दाम! चीन अंतर्गत असंतोषाने अस्वस्थ, म्हणून...

पुतीन आणि जिनपिंग यांच्या विस्तारवादाचे भय अवघ्या जगापुढे आहे. कोणाचाही विरोध न जुमानता जिनपिंग यांनी आपला राज्याभिषेक करवून घेतला. ‘एकात्म चीन’ ही त्यांची आवडती घोषणा. त्यात तैवान येतो; तसा चीनचा दावा असणारा भारतीय भूभागही येतो. ...