लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत ऑलिंपिक 2021

India at Olympics 2021 Latest news

India at olympics 2021, Latest Marathi News

Tokyo Olympics: वडिलांची दिवसाला ८० रु. कमाई, स्टीक्स खरेदीसाठी नव्हते पैसे - Marathi News | Tokyo Olympics: Dad earns Rs 80 a day. Earnings, no money to buy steaks | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Tokyo Olympics: वडिलांची दिवसाला ८० रु. कमाई, स्टीक्स खरेदीसाठी नव्हते पैसे

Tokyo Olympics Update: ज्याच्याकडून पास होण्याची अपेक्षा नव्हती तोच संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून गेला अन् इतिहास घडवला... भारतीय महिलांच्या या अविश्वसनिय कामगिरीमागे प्रशिक्षक शोर्ड मारिन आणि कर्णधार राणी रामपाल यांचा सिंहाचा वाटा आहे... ...

Gurjit Kaur: हॉकीसाठी शेतकऱ्याच्या लेकीने सोडलं होतं घर, आज देशाला मिळवून दिला ऐतिहासिक विजय - Marathi News | Tokyo Olympics: Farmer Daughter Gurjit Kaur had left home for hockey, today gave the country a historic victory | Latest hockey Photos at Lokmat.com

हॉकी :Gurjit Kaur: हॉकीसाठी शेतकऱ्याच्या लेकीने सोडलं होतं घर, आज देशाला मिळवून दिला ऐतिहासिक विजय

Gurjit Kaur, Tokyo Olympics Updates: आज झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत भारतीय हॉकी संघाने ऑस्ट्रेलियावर १-० ने मात केली. या लढतीत भारताकडून एकमेव गोल हा गुरजीत कौर हिने केला. त्याबरोबरच गुरजीतचे नाव भारतीय हॉकीच्या इतिहासात कायमचं नोंदवलं गेलं आहे. ...

Tokyo Olympics: चक दे इंडिया! बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत - Marathi News | Tokyo Olympics: Chak De India! The Indian women's team defeated the mighty Australia in the semi-finals | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Tokyo Olympics: चक दे इंडिया! बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत

Tokyo Olympics Updates:. भारतीय महिला संघाने आज स्वप्नवत कामगिरी करताना आज झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला १-० ने पराभूत करत टोकियो ऑलिम्पिकमधील उपांत्य फेरीत प्रवेश केला. ...

Tokyo Olympics: सिंधूने रचला इतिहास, दुसरे ऑलिम्पिक पदक; चीनच्या बिंग जियाओला नमवत पटकावले कांस्य - Marathi News | Tokyo Olympics: Sindhu makes history, Won second Olympic medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: सिंधूने रचला इतिहास, दुसरे ऑलिम्पिक पदक; चीनच्या बिंग जियाओला नमवत पटकावले कांस्य

Tokyo Olympics Update: स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला यंदाच्या  ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. मात्र ही कसर तिने तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत भरून काढली आणि ऐतिहासिक कांस्य पदक पटकावले. ...

Tokyo Olympics: हॉकीत ४१ वर्षांनी पदकाच्या जवळ, भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश, ब्रिटनला दिली ३-१ अशी मात - Marathi News | Tokyo Olympics: India reach semi-finals after 41 years in hockey, beat Britain 3-1 | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Tokyo Olympics: हॉकीत ४१ वर्षांनी पदकाच्या जवळ, भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश, ब्रिटनला दिली ३-१ अशी मात

Tokyo Olympics Updates: भारतीय पुरुष हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. रविवारी भारताने ग्रेट ब्रिटनचे कडवे आव्हान ३-१ असे परतावून लावत दिमाखात उपांत्य फेरी गाठली. ...

Tokyo Olympics: रक्ताळला तरीही लढला सतिश, उपांत्यपूर्व फेरीत झाला पराभव; लढवय्या खेळाचे झाले कौतुक - Marathi News | Tokyo Olympics: Kaushik fought hard but lost in the semifinals; The fighting game was appreciated | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: रक्ताळला तरीही लढला सतिश, उपांत्यपूर्व फेरीत झाला पराभव; लढवय्या खेळाचे झाले कौतुक

Tokyo olympics 2021 Updates: दुखापतींनी बेजार असतानाही लढत खेळावी लागल्याचा फटका बसल्याने भारताचा बॉक्सर सतीश कौशिक याला पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. ...

Tokyo Olympics: एका बहिणीने देशासाठी जिंकलं पदक, तर दुसरी देशाच्या संरक्षणासाठी आहे तैनात, ऑनड्युटीच केलं सेलिब्रेशन   - Marathi News | Lovelina Borgohain: One sister won a medal for the country, while the other is deployed for the defense of the country. | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: एका बहिणीने देशासाठी जिंकलं पदक, तर दुसरी देशाच्या संरक्षणासाठी आहे तैनात, ऑनड्युटीच केलं सेलिब्रेशन  

Lovelina Borgohain, Tokyo Olympics Live Updates: टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंवर देशभरातील लोकांचे लक्ष आहे. विशेष बाब म्हणजे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मुलींनी विशेष उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ...

Tokyo Olympics: वंदना कटारियाची हॅटट्रिक, रोमांचक लढतीत भारतीय महिला संघाची दक्षिण आफ्रिकेवर मात - Marathi News | Tokyo Olympics Live Updates: Vandana Kataria's hat-trick, Indian women's Hockey team defeats South Africa in thrilling match | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Tokyo Olympics: वंदना कटारियाची हॅटट्रिक, रोमांचक लढतीत भारतीय महिला संघाची दक्षिण आफ्रिकेवर मात

Indian women's Hockey team, Tokyo Olympics Live Updates: वंदना कटारियाने (Vandana Kataria) केलेल्या शानदार हॅटट्रिकच्या जोरावर अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत भारतीय महिला हॉकी संघाने (Indian women's Hockey team)दक्षिण आफ्रिकेवर ४-३ अशी मात केली. ...