शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

राष्ट्रीय : Jaya Bachchan : Video - हे फक्त नाटक आहे...; अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर संतापल्या जया बच्चन

मुंबई : ...तर आम्ही १०० आमदारांना भारी पडू शकतो; 'सपा'नं फुंकलं महाराष्ट्रासाठी रणशिंग

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणुकीत ‘INDIA’ ताकद दाखवणार, काँग्रेस-सपा एकत्र लढणार, भाजपाचं टेन्शन वाढणार?

राष्ट्रीय : वायनाडमध्ये प्रियंका गांधी यांच्याविरोधात कोण लढणार? उमेदवार कोण असणार, डावे संभ्रमात  

महाराष्ट्र : “पुढील ४ महिन्यांत केंद्रातील सरकार बदलणार, महाराष्ट्राला फायदा होणार”; जयंत पाटलांचा दावा

मुंबई : भाजपाच्या रथाला महाराष्ट्राने रोखले, लोकसभेचे निकाल डबल इंजिन सरकारला इशारा, अलका लांबा यांचं विधान

राष्ट्रीय : लोकसभेपाठोपाठ राज्यसभेमध्येही घटलं भाजपाचं बळ, विधेयकं पारित करताना अडचणी येणार? असा आहे नंबर गेम  

राष्ट्रीय : सरकार स्थापन झाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपाचा पराभव, काँग्रेसची मुसंडी

राष्ट्रीय : विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा जलवा, १३ पैकी ११ जागांवर आघाडी, भाजपाला धक्का

महाराष्ट्र : अनंत-राधिकाच्या लग्नाद्वारे India आघाडी एकवटली; राहुल गांधींशिवाय महाराष्ट्रात होणार बैठक...