लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

ICC CWC 2023: टीम इंडिया फॉर्मात, विश्वविजेतेपद दृष्टीक्षेपात, पण... - Marathi News | ICC CWC 2023 Final, Ind Vs Aus: Team India in form, World Cup in sight, but… | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लेख: टीम इंडिया फॉर्मात, विश्वविजेतेपद दृष्टीक्षेपात, पण...

ICC CWC 2023 Final, Ind Vs Aus: स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा यजमान संघ आणि तितकाच जबरदस्त रेकॉर्ड आणि झुंजार ऑस्ट्रेलियन संघ. यामुळे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना हा खऱ्या अर्थाने महामुकाबला ठरणार आहे. ...

विश्वविजेत्या कर्णधारांना IND vs AUS फायनलसाठी निमंत्रण; पाकिस्तानचे इम्रान खान मात्र तुरूंगातच - Marathi News | odi world cup final ind vs aus iCC will arrange special blazers for previous World Cup winning captains but former pakistan captain Imran Khan will continue to spend his time in prison  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वविजेत्या कर्णधारांना फायनलसाठी निमंत्रण; पाकिस्तानचे इम्रान खान मात्र तुरूंगातच

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक फायनलसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. ...

World Cup Prize Money : फक्त भारत-ऑस्ट्रेलिया नाही तर पाकिस्तानसह सर्व १० संघांवर पैशांचा पाऊस - Marathi News | World Cup Prize Money Not only India-Australia but all 10 teams including Pakistan get Prize Money in lakhs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फक्त भारत-ऑस्ट्रेलिया नाही तर पाकिस्तानसह सर्व १० संघांवर पैशांचा पाऊस

मागील जवळपास दोन महिन्यापासून चाहत्यांचे मनोरंजन करणारी ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. ...

भारतीय संघ १-२ खेळाडूंवर अवलंबून नाही, तर...; फायनलपूर्वी रवी शास्त्रींना नेमकं काय म्हणायचंय? - Marathi News | Ravi Shastri, former Head Coach says, "India will win the World Cup, The good thing is that this team doesn't depend on one or two players'' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ १-२ खेळाडूंवर अवलंबून नाही, तर...; फायनलपूर्वी रवी शास्त्रींना नेमकं काय म्हणायचंय?

भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्यांच्यासमोर पाचवेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. ...

गुडन्यूज! वर्ल्डकप फायनलसाठी मुंबईतून स्पेशल ट्रेन; रेल्वेनं दिलं टाइम टेबल - Marathi News | Good news! Special train from Mumbai for World Cup final india vs australia; Railway gave the time table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुडन्यूज! वर्ल्डकप फायनलसाठी मुंबईतून स्पेशल ट्रेन; रेल्वेनं दिलं टाइम टेबल

दोन पराभवांनी वर्ल्ड कपची सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने अचंबित करणारी झेप घेतली अन् थेट फायनलमध्ये एन्ट्री मारली ...

भारताने ५७ वेळा ऑस्ट्रेलियाला हरवलेय, पण वर्ल्ड कप फायनलची गोष्ट वेगळी! इथे खरी कसोटी - Marathi News | India vs Australia World Cup 2023 Final In the history of one day cricket there have been 150 matches between ind vs aus and 57 matches have been won by India and 83 by Australia | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताने ५७ वेळा ऑस्ट्रेलियाला हरवलेय, पण वर्ल्ड कप फायनलची गोष्ट वेगळी!

India vs Australia World Cup 2023 : भारतीय संघाने यंदाच्या पर्वात सांघिक खेळी करून सलग दहा विजय मिळवले. ...

ऋतुराज शर्यतीतून बाद, सूर्यकुमारकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व जाणार; इशान, प्रसिद्धही खेळणार - Marathi News | Suryakumar Yadav to lead Twenty20 team, Ishan Kishan, Prasidh Krishna are likely to play in the T20 series vs Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज शर्यतीतून बाद, सूर्यकुमारकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व जाणार; इशान, प्रसिद्धही खेळणार

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची सुरावात अन् शेवटही भारत-ऑस्ट्रेलिया लढतीने होणार आहे... वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतरही IND vs AUS थरार पाहायला मिळणार आहे. ...

...आपलं सगळंच भारी! ४८ वर्षांत जे नव्हतं जमलं ते टीम इंडियाच्या तिघांनी करून दाखवलं - Marathi News | This is the first time in a 48 year old World Cup history - 3 Indian batters having 500+ runs in a single World Cup edition | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...आपलं सगळंच भारी! ४८ वर्षांत जे नव्हतं जमलं ते टीम इंडियाच्या तिघांनी करून दाखवलं

ICC ODI World Cup 2023 : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्यांच्या व जेतेपदाच्या मार्गात पाचवेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. ...