लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध बांगलादेश

भारत विरुद्ध बांगलादेश

India vs bangladesh, Latest Marathi News

India vs Bangladesh
Read More
IND vs BAN 1st Test : फुल ऑन ठसन! फलंदाजाने मोहम्मद सिराजला डिवचले अन् विराट कोहलीने त्याला अंगावर घेतले, Video  - Marathi News | IND vs BAN 1st Test : Liton Das made a hand gesture to Mohammed Siraj, Next ball, Siraj cleaned him up with a jaffa,  After that, Virat Kohli and Siraj gave a send-off to Liton Das, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फुल ऑन ठसन! फलंदाजाने मोहम्मद सिराजला डिवचले अन् विराट कोहलीने त्याला अंगावर घेतले, Video 

India vs Bangladesh, 1st Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, आर अश्विन, रिषभ पंत आणि कुलदीप यादव यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारताने चारशेपार धावसंख्या उभी केली. ...

IND vs BAN 1st Test : आर अश्विन-कुलदीप यादव जोडीने बांगलादेशला रडवले, भारताला ४०० पार नेले - Marathi News | IND vs BAN 1st Test : R Ashwin is dismissed after scoring 58 off 113. He and Kuldeep (40) added 92 runs together for 8th wicket, India post 404 all out in first innings. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विन-कुलदीप यादव जोडीने बांगलादेशला रडवले, भारताला ४०० पार नेले

India vs Bangladesh, 1st Test : बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरचे ( Shreyas Iyer) शतक हुकले, परंतु आर अश्विन व कुलदीप यादव या जोडीने कमाल केली. ...

IND vs BAN 1st Test : काल 'बेल्स' मुळे वाचला, म्हणून आज गोलंदाजाने स्टम्पच उखडून टाकला; श्रेयस अय्यर कसा बाद झाला?  - Marathi News | IND vs BAN 1st Test : Ebadot Hosain bowls a ripper and cleans Shreyas Iyer up; Iyer goes for 86 in 192 balls  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काल 'बेल्स' मुळे वाचला, म्हणून आज गोलंदाजाने स्टम्पच उखडून टाकला; श्रेयस अय्यर कसा बाद झाला? 

India vs Bangladesh, 1st Test : बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरचे ( Shreyas Iyer) शतक पाहायला मिळेल, अशी अपेक्षा फोल ठरली. ...

पुजारा-श्रेयस यांनी भारताला सावरले; बांगलादेशच्या गोलंदाजांनी पुन्हा सतावले - Marathi News | Pujara-Shreyas save India; Bangladesh bowlers again harassed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुजारा-श्रेयस यांनी भारताला सावरले; बांगलादेशच्या गोलंदाजांनी पुन्हा सतावले

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारताला कर्णधार लोकेश राहुल (२२) आणि शुभमन गिल (२०) यांनी ४१ धावांची सलामी देत चांगली सुरुवात करून दिली. ...

IND vs BAN 1st Test : श्रेयस अय्यरला जीवदान मिळालं, भारताच्या माजी खेळाडूला नाही पटलं; नियम बदलण्याची केली मागणी  - Marathi News | IND vs BAN 1st Test : Shreyas Iyer gets lucky as bails are not dislodged despite ball hitting the stumps, Aakash Chopre demand for change in rule  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यरला जीवदान मिळालं, भारताच्या माजी खेळाडूला नाही पटलं; नियम बदलण्याची मागणी 

India vs Bangladesh, 1st Test : चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत हे भारत-बांगलादेश यांच्यातल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचे नायक ठरले. ...

IND vs BAN 1st Test : आघाडीचे तिघे ढेपाळले; चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर अन् रिषभ पंतने सावरले! बांगलादेशला उत्तर दिले  - Marathi News | IND vs BAN 1st Test : Cheteshwar Pujara ( 90) surpasses Dilip Vengsarkar, A strong partnership between Pujara and Shreyas Iyer ( 82*), India 278/6 in 90 overs in Day 1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आघाडीचे तिघे ढेपाळले; चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर अन् रिषभ पंतने सावरले! बांगलादेशला उत्तर दिले 

India vs Bangladesh, 1st Test : शुबमन गिल, लोकेश राहुल व विराट कोहली हे झटपट बाद झाल्याने टीम इंडियाची अवस्था  ३ बाद ४८ धावा अशी झाली होती. ...

ICC Rankings : काल आलेल्या पोरानं विराट कोहलीशी बरोबरी केली, ICCने शाब्बासकी दिली! भारताचा स्टार १ धावेवर बाद  - Marathi News | ICC Men's Rankings - Marnus Labuschagne drawing level with India great Virat Kohli; batter becomes India's highest ranked ODI batsman with No.8 position and 707 Ratings. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काल आलेल्या पोरानं विराट कोहलीशी बरोबरी केली, ICCने शाब्बासकी दिली! भारताचा स्टार १ धावेवर बाद 

ICC Men's Test Batting Rankings - भारत-बांगलादेश यांच्यात आजपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीत विराट कोहली १ धावेवर माघारी परतला. ...

IND vs BAN 1st Test : रिषभ पंतने ४५ चेंडूंत टीम इंडियाचा डाव सावरला अन् दोन मोठे विक्रम करून माघारी परतला - Marathi News | IND vs BAN 1st Test : Rishabh Pant completes two milestones in the first Test against Bangladesh, Pant is the fastest to complete 50 sixes by an Indian in Test cricket history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतने ४५ चेंडूंत टीम इंडियाचा डाव सावरला अन् दोन मोठे विक्रम करून माघारी परतला

India vs Bangladesh, 1st Test :  ३ बाद ४८ अशी अवस्था टीम इंडियाची झाल्यानंतर रिषभ पंतने आक्रमक खेळी करून डाव सावरला. ...