लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

3 जुलै ते 11 सप्टेंबर दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यात क्रिकेटयुद्ध रंगेल.  विराटसेना इंग्लडमध्ये तीन टी-20, तीन वन डे आणि पाच कसोटी सामने खेळणार आहे. 
Read More
IND vs ENG सेमीफायनलसाठी का नाही राखीव दिवस? आयसीसीने सर्वकाही समजावून सांगितले - Marathi News | T20 World Cup 2024, IND vs ENG Semi Live Marathi : No reserve day for the second semifinal in Guyana in the men's T20 World Cup 2024, ICC explain reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG सेमीफायनलसाठी का नाही राखीव दिवस? आयसीसीने सर्वकाही समजावून सांगितले

गयानामध्ये सकाळपासून दडी मारून बसलेला पाऊस आता धो धो कोसळतोय आणि त्यामुळे हा सामना लांबणीवर पडण्याची शक्यता बळावली आहे. ...

भारत-इंग्लंड सेमीफायनलमध्ये वापरला जाणार ICCचा २५० मिनिटांचा नियम, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | T20 World Cup 2024 Semi Final IND vs ENG Team India vs England 250 minute rule Guyana weather | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-इंग्लंड सेमीफायनलमध्ये वापरला जाणार ICCचा २५० मिनिटांचा नियम, जाणून घ्या सविस्तर

T20 World Cup 2024 Semi Final IND vs ENG: सेमीफायनलसाठी आयसीसीने एक विशेष नियम केला आहे. हा २५० मिनिटांचा नियम असणार आहे. ...

भारत वि. इंग्लंड उपांत्य सामन्यात पाऊस आणणार व्यत्यय? मागच्या २४ तासांत असं राहिलंय गयानाचं हवामान  - Marathi News | ICC T20 World Cup 2024, Ind Vs Eng: will rain disrupt the semi-final of India Vs. England? Weather in Guyana has been like this for the last 24 hours  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत वि. इंग्लंड सामन्यात पाऊस आणणार व्यत्यय? २४ तासांत असं राहिलंय गयानाचं हवामान 

ICC T20 World Cup 2024, Ind Vs Eng: भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या उपांत्य सामन्यात पावसाची भूमिकाही महत्त्वपूर्ण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या नजरा ह्या गयानातील मैदानासोबतच आकाशाकडेही राहणार आहेत ...

T20 World Cup 2024: इंग्लंड विरूद्धच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियासाठी 'हे' ३ खेळाडू ठरू शकतात 'मॅचविनर' - Marathi News | T20 World Cup 2024 Semi Final Ind vs Eng team India these 3 players can become match winners against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड विरूद्धच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियासाठी 'हे' ३ खेळाडू ठरू शकतात 'मॅचविनर'

T20 World Cup 2024 Semi Final Ind vs Eng: गयानाच्या मैदानातील आकडेवारी पाहता भारतीय संघातील काही खेळाडू विशेष कमाल दाखवू शकतात. ...

टीम इंडिया, रोहितसाठी हा विश्वचषक जिंका! भारताचा 'आक्रमक' कर्णधार - Marathi News | Win this World Cup 2024 for Team India, Rohit sharma is India's aggressive captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया, रोहितसाठी हा विश्वचषक जिंका! भारताचा 'आक्रमक' कर्णधार

भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीत भिडणार. ...

भारतीय संघाचे ‘मिशन फायनल’ इंग्लंडचे कडवे आव्हान; रोमहर्षक सामन्यासाठी क्रिकेट विश्व सज्ज - Marathi News | Indian team's mission final England's bitter challenge Cricket world is ready for a thrilling match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाचे ‘मिशन फायनल’ इंग्लंडचे कडवे आव्हान

भारत-इंग्लंड हा सामना एकप्रकारे अंतिम सामन्याआधीचा अंतिम सामना आहे. ...

पाकिस्तानच्या आरोपांपासून ते ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर होण्याच्या प्रश्नावर Rohit Sharmaची भन्नाट बॅटिंग - Marathi News | T20 World Cup 2024 Semi Final IND vs ENG : Rohit Sharma press conference on Inzamam ball tampering allegation-every team is reverse swinging. It is needed to open your minds. We are not playing in England/Australia  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या आरोपांपासून ते ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर होण्याच्या प्रश्नावर Rohit Sharmaची बॅटिग

T20 World Cup 2024 Semi Final IND vs ENG : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया १३ वर्षांचा आयसीसी स्पर्धांचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

विराटसारख्या रोहित उड्या मारत नाही... ! कपिल देव यांच्याकडून हिटमॅनच्या कॅप्टनसीचे कौतुक - Marathi News | "Rohit never jumps like Virat, some big player plays for themselves but Rohit keeps entire team happy", Kapil Dev Takes Dig At Kohli, Hails Rohit Sharma's Captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटसारख्या रोहित उड्या मारत नाही... ! कपिल देव यांच्याकडून हिटमॅनच्या कॅप्टनसीचे कौतुक

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जोरदार तयारी करत आहे. पण, या सामन्यात पाऊस व्यत्यय आणू शकतो. ...