लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

3 जुलै ते 11 सप्टेंबर दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यात क्रिकेटयुद्ध रंगेल.  विराटसेना इंग्लडमध्ये तीन टी-20, तीन वन डे आणि पाच कसोटी सामने खेळणार आहे. 
Read More
वर्ल्ड रेकॉर्ड! आर अश्विनने कसोटीत १४७ वर्षांत कोणालाच न जमलेला पराक्रम केला   - Marathi News | India vs England 5th Test Live update Day 3  : Ravi Ashwin becomes the first player in the 147 years history of Test cricket to pick a five wicket haul on debut and 100th Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड रेकॉर्ड! आर अश्विनने कसोटीत १४७ वर्षांत कोणालाच न जमलेला पराक्रम केला  

इंग्लंडच्या पहिल्या डावातील २१८ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४७७ धावा करून २५९ धावांची आघाडी घेतली. आर अश्विनने त्याच्या पहिल्या ४.२ षटकांत बेन डकेट, झॅक क्रॉली व ऑली पोप यांना  माघारी पाठवले. ...

१०० व्या कसोटीत आर अश्विनने इतिहास रचला; शेन वॉर्न, मुरलीधरन यांनाही हे नव्हते जमले - Marathi News | India vs England 5th Test Live update Day 3 :  R ASHWIN NOW HAS MOST FIFERS BY INDIANS IN TEST CRICKET, he becomes the FIRST ever cricketer to take 4 (or more) wickets in both innings of his 100th Test match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१०० व्या कसोटीत आर अश्विनने इतिहास रचला; शेन वॉर्न, मुरलीधरन यांनाही हे नव्हते जमले

कसोटीत एकाच फलंदाजाला भारतीय गोलंदाजाने बाद केल्याची ही सर्वोत्तम आकडेवारी आहे. कपिल देव यांनी मुदस्सर नाझरला १२ वेळा बाद केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अश्विनने १७ वेळा स्टोक्सला बाद करून कपिल देव यांचा ( १६ वि. डेसमंड हायनेस) विक्रम मोडला.   ...

कसोटीच्या १४७ वर्षांत प्रथमच असं घडलं, भारत-इंग्लंड यांनी मिळून विक्रमी शतक ठोकलं  - Marathi News | India vs England 5th Test Live update Day 3 : INDIA vs ENGLAND 2024 TEST SERIES BECOMES THE FIRST SERIES TO COMPLETE 100 SIXES IN 147 YEAR OLD HISTORY | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटीच्या १४७ वर्षांत प्रथमच असं घडलं, भारत-इंग्लंड यांनी मिळून विक्रमी शतक ठोकलं 

इंग्लंडच्या पहिल्या डावातील २१८ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४७७ धावा करून २५९ धावांची आघाडी घेतली. ...

Video : सर्फराज, कुलदीप यांचे अफलातून झेल; R Ashwin च्या फिरकीसमोर इंग्रज फेल, ३ धक्के - Marathi News | India vs England 5th Test Live update Day 3 :  Ravi Ashwin gets 3 wickets, Ben Duckett, ollie pope and Zak Crawley out, England 36-3 (6) , trail by 223 runs, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : सर्फराज, कुलदीप यांचे अफलातून झेल; R Ashwin च्या फिरकीसमोर इंग्रज फेल, ३ धक्के

शोएब बशीरने डावातील ५ विकेट्स पूर्ण करताना भारताचा पहिला डाव ४७७ धावांवर गुंडाळला.   ...

मोठी बातमी! रोहित शर्मा क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर नाही आला, जसप्रीत बुमराहकडे नेतृत्व  - Marathi News | India vs England 5th Test Live update Day 3 : UPDATE: Captain Rohit Sharma has not taken the field on Day 3 due to a stiff back. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! रोहित शर्मा क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर नाही आला, जसप्रीत बुमराहकडे नेतृत्व 

रोहित शर्मा मात्र क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर न आल्याने चिंता वाढवली आहे.  ...

जेम्स अँडरसनची ऐतिहासिक भरारी! टीम इंडिया पडलीय भारी, पहिल्या डावात २५९ धावांची आघाडी - Marathi News | India vs England 5th Test Live update Day 3 :  JAMES ANDERSON BECOMES THE FIRST PACER TO COMPLETE 700 WICKETS IN TEST HISTORY, India's innings ends at 477, with a lead of 259 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेम्स अँडरसनची ऐतिहासिक भरारी! टीम इंडिया पडलीय भारी, पहिल्या डावात २५९ धावांची आघाडी

इंग्लंडच्या पहिल्या डावातील २१८ धावांच्या प्रत्युत्तरात यशस्वी जैस्वाल ( ५७) आणि रोहित शर्मा यांनी शतकी भागीदारी करून टीम इंडियाचा पाया मजबूत केला. ...

रोहित, शुबमन, यशस्वी, देवदत्त, सर्फराज...सारे सॉलिड खेळले; त्यानंतर शेपटानेही झोडले  - Marathi News | India vs England 5th Test Live update Stump Day 2 : Rohit Sharma ( 103), Shubman Gill ( 110), Yashasvi jaiswal ( 57), Devdutt Padikkal ( 65) & Sarfaraz Khan ( 56); India 473/8, take 255 runs lead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, शुबमन, यशस्वी, देवदत्त, सर्फराज...सारे सॉलिड खेळले; त्यानंतर शेपटानेही झोडले 

Ind vs Eng 5th Test : कुलदीप यादव व जसप्रीत बुमराह यांनी १८ षटकं खेळून काढताना चांगला खेळ केला.  ...

शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळावे लागल्याने वडील नाराज; म्हणाले, हे योग्य नाही... - Marathi News | He should have continued to open. It is not right at all I feel; Shubman Gill's Father Unhappy With his son's New Role | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळावे लागल्याने वडील नाराज; म्हणाले, हे योग्य नाही...

शुबमन गिलने १५० चेंडूत १२  चौकार आणि पाच षटकारांसह ११० धावांची अप्रतिम खेळी केली.  ...