लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारत विरुद्ध न्यूझीलंड

India vs new zealand, Latest Marathi News

India VS New Zealand
Read More
IND vs NZ T20: रांचीमध्ये लोक सामना नाही तर फक्त धोनीला पाहायला आले होते - जिमी नीशम  - Marathi News | New Zealand's Jimmy Neesham says fans flocked to see MS Dhoni in the first Twenty20 match between India and New Zealand   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रांचीमध्ये लोक सामना नाही तर फक्त धोनीला पाहायला आले होते - जिमी नीशम 

jimmy neesham on dhoni: धोनी पत्नी साक्षी सिंगसोबत रांची स्टेडियमचा सामना पाहण्यासाठी आला होता. ...

Team India Playing XI Prediction, IND vs NZ 2nd T20: आजच्या मॅचसाठी कर्णधार Hardik Pandya करणार 'या' खेळाडूंचा पत्ता कट? - Marathi News | Ind vs NZ 2ndT20 Hardik Pandya led Team India may be axe Deepak Hooda Ishan Kishan for 2 new players in Playing XI against New Zealand | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :दुसऱ्या T20 साठी कर्णधार हार्दिक करणार 'या' खेळाडूंचा पत्ता कट?

पहिल्या टी२० मध्ये भारताचा पराभव, आज रंगणार दुसरा सामना ...

दुसरा टी-२० सामना: मालिका वाचविण्याचे आव्हान, टीम इंडियाला आज न्यूझीलंडविरुद्ध जिंकावेच लागेल, फलंदाजांवर अधिक जबाबदारी - Marathi News | Second T20I: Challenge to save the series, Team India must win against New Zealand today, more onus on the batsmen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मालिका वाचविण्याचे आव्हान, टीम इंडियाला आज न्यूझीलंडविरुद्ध जिंकावेच लागेल

Ind Vs NZ 2nd T20I: पहिला सामना गमावलेल्या भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत आव्हान टिकवण्यासाठी आज, रविवारी रंगणारा दुसरा सामना जिंकावाच लागेल. ...

Ind Vs NZ 2nd T20I: 'पराभवाला गंभीरतेने घेण्याची गरज नाही, जोरदार पुनरागमनासाठी कटिबद्ध' - वॉशिंग्टन सुंदर - Marathi News | 'No need to take defeat too seriously, determined to come back strong' - Washington Sunder | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'पराभवाला गंभीरतेने घेण्याची गरज नाही, जोरदार पुनरागमनासाठी कटिबद्ध' - वॉशिंग्टन सुंदर

Ind Vs NZ 2nd T20I: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या    टी-२० सामन्यात भारताला २१ धावांनी पराभव पत्करावा लागला. मात्र, अष्टपैलू कामगिरी करून भारताला विजयाची स्वप्ने दाखवणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने हा पराभव गंभीरतेने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. ...

'आम्ही २०-२५ धावा अधिक दिल्या'; न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर हार्दिकने त्याच्यावर फोडलं खापर - Marathi News | 'We gave away 20-25 runs more'; Hardik Pandya said after the win against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'२०-२५ धावा अधिक दिल्या'; न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर हार्दिकने त्याच्यावर फोडलं खापर

फलंदाजांकडून झालेल्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताचा पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध २१ धावांनी पराभव झाला. ...

IND vs NZ 1st T20I Live : न्यूझीलंडने दर्जेदार खेळ केला, MS Dhoniच्या घरच्या मैदानावर भारत हरला; वॉशिंग्टनची 'सुंदर' कामगिरी - Marathi News | IND vs NZ 1st T20I Live :  incredible all-round performance by Washington Sundar; New Zealand beat India by 21 runs in the first T20. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडने दर्जेदार खेळ केला, MS Dhoniच्या घरच्या मैदानावर भारत हरला; वॉशिंग्टनची 'सुंदर' कामगिरी

India vs New Zealand 1st T20I Live : न्यूझीलंड संघाने ट्वेंटी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात विजय मिळवून भारताविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ...

IND vs NZ 1st T20I Live : ४ चेंडूंच्या फरकाने सूर्यकुमार यादव अन् हार्दिक पांड्या परतले; ५ फलंदाज बाद करत किवींचे वर्चस्व, Video - Marathi News | IND vs NZ 1st T20I Live : Two well-set batters Suryakumar Yadav and Hardik Pandya depart in back-to-back overs, india 5 for 89 runs, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४ चेंडूंच्या फरकाने सूर्यकुमार यादव अन् हार्दिक पांड्या परतले; ५ फलंदाज बाद करत किवींचे वर्चस्व

India vs New Zealand 1st T20I Live : न्यूझीलंडने १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताची अवस्था ३ बाद १५ धावा अशी दयनीय केली होती. ...

IND vs NZ 1st T20I Live : किवींनी फास आवळला, भारताचे १५ धावांत ३ फलंदाज पाठवले माघारी; Video - Marathi News | IND vs NZ 1st T20I Live : Ishan Kishan, Rahul Tripathi &,Shubman Gill goes; India 15/3 now, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किवींनी फास आवळला, भारताचे १५ धावांत ३ फलंदाज पाठवले माघारी; Video

India vs New Zealand 1st T20I Live : अर्शदीप सिंगच्या अखेरच्या षटकात २७ धावा चोपल्यानंतर आत्मविश्वास कमावलेल्या न्यूझीलंडने गोलंदाजीतही कमाल करून दाखवली. ...