2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
मैदानात कोहली फार आक्रमक दिसतो. काही प्रसंगी तो प्रतिस्पर्धी खेळाडूंना धारेवरही धरतो. कधीकधी तर अपशब्दही वापरताना दिसतो. पण तो संघातील खेळाडूंशीही तसाच वागतो का, याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. ...
आता जेव्हा मी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून थेट लोकलच्या डब्यात चढलो, तेव्हा काही जणांनी गुगलमध्ये जाऊन माझे फोटो बघितले आणि त्यानंतर त्यांनी माझ्याशी संवाद साधायला सुरुवात केली. ...
भारतीय संघ केवळ ८० टक्के क्षमतेनेच खेळला, असे जेव्हा कर्णधार विराट कोहलीने सांगितले त्यावेळी त्यात लवकरच १०० टक्के क्षमतेने खेळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे संकेत मिळाले आहेत. ...
केपटाऊनच्या न्यूलँडस मैदानावर होणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वेगळया प्रकारचा अनोखा सराव केला. या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा रेकॉर्ड फारसा चांगला नाहीय. ...
इंग्लंडचा जो रुट, न्यूझीलंडचा केन विल्यमसन, ऑस्ट्रेलियाचा स्मिथ आणि भारताचा विराट कोहली हे सध्याच्या घडीला क्रिकेटमधील 'फॅब फोर' म्हणून ओळखले जातात. ...