शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे.  आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. 

Read more

क्रिकेट : कोहलीच्या नावावर विराट विक्रम, धोनी-गावस्करांना टाकलं मागे

क्रिकेट : कोहली-रहाणेने सावरले, भारताचे द. आफ्रिकेला २४१ धावांचे लक्ष्य

क्रिकेट : यजमानांवर आदळले ‘बुमरँग’, दक्षिण आफ्रिका सर्व बाद १९४ धावा

क्रिकेट : ...आता सर्व फलंदाजांवर अवलंबून

क्रिकेट : जोहान्सबर्ग कसोटी रंगतदार अवस्थेत! दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे 42 धावांची आघाडी

क्रिकेट : द. आफ्रिका बोर्डाने पुजाराला ओळखलं नाही; चाहत्यांनी केली धुलाई

क्रिकेट : जोहान्सबर्ग कसोटी : दक्षिण आफ्रिकेच्या दोन विकेट, भुवनेश्वर कुमारचा भेदक मारा

क्रिकेट : बाद झाल्यानंतर नशिबाने साथ देऊनही अजिंक्यला नाही उचलता आला फायदा

क्रिकेट : भारताचे ‘ये रे माझ्या मागल्या’, दक्षिण आफ्रिकेने १८७ धावांत गुंडाळले

क्रिकेट : विराट, पुजाराची अर्धशतके, भारताला 187 धावांत गुंडाळलं, द. आफ्रिकेलाही पहिला धक्का