शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे.  आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. 

Read more

क्रिकेट : 'तुम्हीच सांगा बेस्ट 11 खेळाडू, त्यांना घेऊनच खेळू', पराभवानंतर कोहलीला राग अनावर

क्रिकेट : वर्षभर 'विराट' कामगिरी करणा-या कोहलीला ICC चा प्रतिष्ठेचा 'क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कार

क्रिकेट : ‘घरचे शेर’ विदेशात ‘ढेर’, भारत १३५ धावांनी पराभूत, मालिका विजयाची मोहीम थांबली

क्रिकेट : India Vs South Africa 2018 : आता प्रतिष्ठा जपण्याचे आव्हान

क्रिकेट : टीम इंडियाचे पुन्हा येरे माझ्या मागल्या...

क्रिकेट : पराभवानंतर विराट कोहलीने फलंदाजांवर फोडलं खापर 

क्रिकेट : India Vs South Africa, 2nd Test: भारताचा दारुण पराभव, मालिकाही गमावली

क्रिकेट : धोनीने एवढ्यात निवृत्त व्हायला नको होते, नाराज गावसकरांना आली धोनीची आठवण

क्रिकेट : शानदार लढत खेळपट्टीमुळेच

क्रिकेट : भारताची दुस-या डावात दयनीय अवस्था, टीम इंडिया ३ बाद ३५; द. आफ्रिकेकडे भक्कम आघाडी