लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

India vs south africa 2018, Latest Marathi News

2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे.  आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. 
Read More
India Vs South Africa 2018 : वॉडरर्सवर 'वंडर' करण्यासाठी टीम इंडियात 'फास्टर फेणे'  - Marathi News | India vs South Africa 2018: this-is-the-first-instance-since-waca-test-in-2011-12-that-india-have-gone-into-a-test-without-spinner | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs South Africa 2018 : वॉडरर्सवर 'वंडर' करण्यासाठी टीम इंडियात 'फास्टर फेणे' 

तीन कसोटी सामन्यांची मालिका भारताने 0-2 अशी गमावली आहे. प्रतिष्ठा वाचवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला आहे. विराटनं अंतिम 11 मध्ये दोन बदल केले आहेत. ...

India vs South Africa : सामना सुरु होताच भारताला पहिला झटका, अजिंक्य इन टीम-अश्विन आऊट - Marathi News | India vs South Africa: India's batting, Ajinkya in and Ashwin dropped | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa : सामना सुरु होताच भारताला पहिला झटका, अजिंक्य इन टीम-अश्विन आऊट

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तिस-या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सलग दोन पराभवांमुळे भारताने आधीच कसोटी मालिका गमावली आहे. ...

कसोटी मालिका : भारतापुढे क्लीन स्वीप टाळण्याचे लक्ष्य - Marathi News |  Test Series: India aims to avoid clean sweep | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी मालिका : भारतापुढे क्लीन स्वीप टाळण्याचे लक्ष्य

पराभवामुळे हैराण झालेला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात यापूर्वी संघ निवडण्यात झालेल्या चुकांपासून बोध घेत क्लीन स्वीप टाळण्याच्या उद्देशाने उतरणार आहे. ...

फलंदाजांकडून लौकिकाला साजेशी कामगिरी अपेक्षित - Marathi News |  The batsmen expected to perform well | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फलंदाजांकडून लौकिकाला साजेशी कामगिरी अपेक्षित

मालिकेचा निकाल पूर्वीच निश्चित झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुधवारपासून खेळल्या जाणा-या तिस-या व अखेरच्या कसोटीपूर्वी सर्वसाधारण भावना आहेत, पण अद्याप बराच खेळ शिल्लक असल्याचे मला वाटते. खेळपट्टीबाबत फार चर्वितचर्वण सुरू आहे. ...

दक्षिण आफ्रिका दौ-यातील निराशाजनक कामगिरीची समीक्षा करणार : सीओए  - Marathi News | South Africa will review the tour's disappointing performance: COA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिका दौ-यातील निराशाजनक कामगिरीची समीक्षा करणार : सीओए 

दक्षिण आफ्रिका दौ-यातील भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीची समीक्षा करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) संचालन करत असलेली प्रशासकीय समितीने (सीओए) घेतला आहे. ...

अजिंक्य रहाणेचा विचार व्हावा - सुनील गावसकर - Marathi News | Ajinkya Rahane should be considered - Sunil Gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेचा विचार व्हावा - सुनील गावसकर

भारत आणि द. आफ्रिका वाँडरर्सवर तिस-या तसेच निर्णायक कसोटीसाठी सज्ज झाले आहेत. द. आफ्रिका मालिकेत वरचढ असल्याने विजयाच्या इराद्याने खेळणार तर भारताला इभ्रत शाबूत राखण्याचे आव्हान असेल. ...

'विराट कोहली जास्त दिवस कर्णधारपदावर राहणार नाही!'  - Marathi News | India vs South Africa: Graeme Smith Raises Big Questions Over Virat Kohli's Leadership Skills | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट कोहली जास्त दिवस कर्णधारपदावर राहणार नाही!' 

विराट कोहली सर्वोत्तम खेळाडू आहे आणि त्याच्याकडे सर्वोत्तम बनण्याची क्षमताही आहे. कोहलीला त्याचा खेळ कसा असावा हे माहीत आहे ...

टीम इंडियाने शाळकरी मुलांसारख्या चूका केल्या - रवी शास्त्री - Marathi News | Team India has made mistakes like school children - Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाने शाळकरी मुलांसारख्या चूका केल्या - रवी शास्त्री

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात भारतीय संघाने शाळकरी मुलांप्रमाणे चुका केल्या. भारतीय संघाने अशा चूका टाळल्या पाहिजेत. ...